30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक युवक कॉग्रेसने केलेल्या आक्षेपार्य दीवार लेखन केल्याबद्दल भाजयुमो ची गुन्हे दाखल...

नाशिक युवक कॉग्रेसने केलेल्या आक्षेपार्य दीवार लेखन केल्याबद्दल भाजयुमो ची गुन्हे दाखल करण्याची मागणी

भारतीय जनता पार्टीने संपुर्ण नाशिक महानगरात दिवार लेखन केले त्यासाठी कार्यकर्ते आणि नागरीकांच्या घराच्या भिंतीवर दिवार लेखनासाठी परवानगी घेऊन कमळ व फिर एक बार मोदी सरकार अशा प्रकारचे दिवार लेखन केले आहे. परंतू भाजपने केलेल्या दिवार लेखनावर आक्षेपार्य लेखन करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी याच्यावर प्रशासनाने गंभीर नोंद घेवून युवक कॉग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणीचे भाजयुमो नाशिक महनगराने उपायुक्त श्री प्रशांतकुमार बछ्चाव यांना निवेदन दिले. भाजपा ने रितसर परवानगी घेऊन केलेल्या दिवारलेखनावर युवक काँग्रेसने आक्षेपार्ह मजकूर लिहत आपल्या विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन केले आहे.

अशा प्रकारे भिंतचित्रे काढून प्रचार करणे हे महाराष्ट्रात काही नविन नाही. पण यापूर्वी असले बालिश प्रकार करून विरोधकानी कधीही झालेला नाही. तशी महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृतीही नाही.
विकासाच्या मुद्दांवर विरोध शक्य नाही. सरकारात कुठलाही भ्रष्टाचार नाही. घोटाळा नाही. मुळात मोदीजी आणि भाजपा वर बोट ठेवायला कुठली जागाच नाही त्यामुळे असल्या विकृत पध्दतीने विरोध केला जातोय हे निषेधार्ह आहे.
यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल. निवडणुकीत फटके खाणाऱ्या कॉंग्रेस ला रस्त्यावर धोबीपछाड द्यायला आम्हाला वेळ लागणार नाही याची युवक काँग्रेस ने जाणीव ठेवावी अश्या शब्दात पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले आहे अन्यथा जश्यातस उत्तर देण्यात येईल आणि गुन्हे दाखल नाही झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगराच्यावतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल.
यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष सागर शेलार, सरचिटणीस प्रशांत वाघ, प्रवीण भाटे, उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव भाविक तोरवणे आणि अक्षत एकंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी