32 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मध्ये संरक्षण साहित्य उत्पादन हब (डिफेन्स क्लस्टर) उभारण्यातील अडचणी दूर:आमदार देवयानी...

नाशिक मध्ये संरक्षण साहित्य उत्पादन हब (डिफेन्स क्लस्टर) उभारण्यातील अडचणी दूर:आमदार देवयानी फरांदे

नाशिक मध्ये संरक्षण साहित्य उत्पादन हब (डिफेन्स क्लस्टर) उभारण्या करिता दिंडाेरीत नव्याने संपादित केलेल्या अक्राळे िकंवा येवल्याजवळील चिचाेंडी येथील जागेचा विचार केला जात होता. याच अनुषंगाने उद्याेग मंत्रालयाने एमअायडीसीला २५ मे २०१९ राेजी पत्र पाठवून या जागांवर असा क्लस्टर शक्य आहे का? याचा अभ्यास अहवाल मागविला होता. यामुळे ‘मेक इन नाशिक’च्या पार्श्वभूमीवर डिफेन्स क्लस्टरकरिता सरकारी पातळीवरील हालचाली सुरू झाल्याचे झालेल्या होत्या. एम. एस. एम. ई डिफेन्स एक्सपो, पुणे येथील उद्घटनात उद्योग मंत्री यांनी पुणे, रत्नागीरी, शिर्डी व नागपूर येथील संरक्षण साहित्य उत्पादन हब (डिफेन्स क्लस्टर)ची घोषणा केली त्यामुळे नाशिक वर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती.

नाशिक मध्ये संरक्षण साहित्य उत्पादन हब (डिफेन्स क्लस्टर) उभारण्या करिता दिंडाेरीत नव्याने संपादित केलेल्या अक्राळे िकंवा येवल्याजवळील चिचाेंडी येथील जागेचा विचार केला जात होता. याच अनुषंगाने उद्याेग मंत्रालयाने एमअायडीसीला २५ मे २०१९ राेजी पत्र पाठवून या जागांवर असा क्लस्टर शक्य आहे का? याचा अभ्यास अहवाल मागविला होता. यामुळे ‘मेक इन नाशिक’च्या पार्श्वभूमीवर डिफेन्स क्लस्टरकरिता सरकारी पातळीवरील हालचाली सुरू झाल्याचे झालेल्या होत्या.

एम. एस. एम. ई डिफेन्स एक्सपो, पुणे येथील उद्घटनात उद्योग मंत्री यांनी पुणे, रत्नागीरी, शिर्डी व नागपूर येथील संरक्षण साहित्य उत्पादन हब (डिफेन्स क्लस्टर)ची घोषणा केली त्यामुळे नाशिक वर अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली होती. आमदार देवयानी फरांदे यांनी तातडीने सदर बाबीकडे लक्ष देऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास सदर बाप आणून दिली. तसेच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी देखील चर्चा केली. यानंतर नाशिक येथील संरक्षण साहित्य उत्पादन हब (डिफेन्स क्लस्टर) तयार करण्यातील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या. आगामी दोन ते तीन दिवसात नाशिक येथील संरक्षण साहित्य उत्पादन हब (डिफेन्स क्लस्टर) ची घोषणा करण्यात येऊन असे घेतेस स्काय बसचा प्रकल्प देखील राबवण्यात येणार असल्याचे आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले.

आमदार देवयानी फलंद यांनी तत्काळ उचललेल्या पावलांमुळे व केलेल्या कार्यवाहीमुळे नाशिक मध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्यामुळे याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी