32 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाने केली १२ दिवसात तब्बल १३ कोटींची वसुली

नाशिक मनपाने केली १२ दिवसात तब्बल १३ कोटींची वसुली

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळवण्यासाठी महापालिकांना उत्पन्नात वाढ करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने महापालिकेकडून मालमत्ता कर सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत बारा दिवसात तब्बल १२ कोटी ९५ लाख रुपये मालमत्ता कर वसुल झाला असून, मागील वर्षाच्या तुलनेत तीन कोटी रुपयांनी अधिक वसुली झाली आहे. मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेने एप्रिल, मे व जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यात मालमत्ता कर एकरकमी अदा केल्यास आठ टक्के सूट आहे. मे महिन्यात कर अदा केल्यास सहा टक्के, तर जून महिन्यात तीन टक्के सवलत आहे.

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मिळवण्यासाठी महापालिकांना उत्पन्नात वाढ करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने महापालिकेकडून (Nashik Municipal Corporation) मालमत्ता कर सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत बारा दिवसात तब्बल १२ कोटी ९५ लाख रुपये मालमत्ता कर वसुल झाला असून, मागील वर्षाच्या तुलनेत तीन कोटी रुपयांनी अधिक वसुली झाली आहे. मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेने एप्रिल, मे व जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यात मालमत्ता कर एकरकमी अदा केल्यास आठ टक्के सूट आहे. मे महिन्यात कर अदा केल्यास सहा टक्के, तर जून महिन्यात तीन टक्के सवलत आहे.(Nashik Municipal Corporation recovers Rs 13 crore in 12 days )

सौरऊर्जा प्रकल्प, सोलर वॉटर हिटर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सांडपाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पाच टक्के सवलत आहे. गृहनिर्माण संस्था किंवा निवासी क्षेत्रांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन कार्यान्वित असल्यास दोन टक्के अतिरिक्त सवलत आहे. त्याचबरोबर ई-पेमेंट किंवा डिजिटल पेमेंट वापरात आणल्यास पाच टक्के किंवा तीन हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देय आहे. मागील आर्थिक वर्षातदेखील महापालिकेकडून सवलत योजना लागू करण्यात आली.त्याअनुषंगाने महापालिकेकडून उत्पन्नात वाढ करताना मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मालमत्ता कर वसूल करण्यासाठी महापालिकेने एप्रिल, मे व जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सवलत योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत एप्रिल महिन्यात मालमत्ता कर एकरकमी अदा केल्यास आठ टक्के सूट आहे. त्याचबरोबर ई-पेमेंट किंवा डिजिटल पेमेंट वापरात आणल्यास पाच टक्के किंवा तीन हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देय आहे. मागील आर्थिक वर्षातदेखील महापालिकेकडून सवलत योजना लागू करण्यात आली. त्याचबरोबर ई-पेमेंट किंवा डिजिटल पेमेंट वापरात आणल्यास पाच टक्के किंवा तीन हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देय आहे. मागील आर्थिक वर्षातदेखील महापालिकेकडून सवलत योजना लागू करण्यात आली.

वर्षभरात २०५ कोटी रुपये मालमत्ता कर वसूल झाला. विक्रमी कर वसूल झाल्याने महापालिकेकडून कर सवलत योजना लागू करताना सवलतीचे टक्केदेखील वाढविले. त्याचा परिणाम म्हणून १ एप्रिल ते १२ एप्रिल या दरम्यान बार कोटी ९५ लाख ९० हजार ७८५ रुपये वसूल झाले आहेत.
विवेक भदाणे , कर उपायुक्त,नाशिक मनपा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी