33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयआमदार रोहित पवार रमले पुस्तकांमध्ये

आमदार रोहित पवार रमले पुस्तकांमध्ये

टीम लय भारी 

मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पुण्यातील अक्षरधारा बुक गॅलरीला सदिच्छा भेट दिली आहे. वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी आपण धडपड केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. या वेळी त्यांनी अक्षरधारा बुक गॅलरीच्या कौतुक केले आहे. याप्रसंगी रोहित पवार यांना पुस्तक भेट देण्यात आली आहे. MLA Rohit Pawar like book reading

 

आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून ते पुण्यात गाठीभेटी घेतं आहे. आज त्यांनी  पुण्यातील टिळक रस्त्यावर असणाऱ्या प्रसिद्ध दुर्वांकुर हॅाटेलला भेट दिली. या वेळी त्यांनी यंदाच्या हंगामातील पहिल्या आमरसाचा आस्वाद आपल्या सहकाऱ्यांसोबत घेतला आहे. MLA Rohit Pawar like book reading

उत्तम लेखन कौशल्याने आजच्या युवावर्गामध्ये वाचनाची आवड निर्माण करणारे लेखक,  शरद तांदळे यांची देखील रोहित पवार यांनी भेट घेतली आहे. MLA Rohit Pawar like book reading

हे सुध्दा वाचा: 

https://marathi.abplive.com/news/maharashtra/as-the-city-leaders-fall-short-devendra-fadnavis-was-given-the-responsibility-rohit-pawar-s-indirect-attack-on-ram-shinde-1046505

आमदार रोहित पवारांना आईच ‘लय भारी’ कौतुक!

महिलेवर अन्याय, पोलिसांकडून टोलवाटोलवी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी