31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeसिनेमाबॉलिवूडमधील 'हे' कलाकार आहेत एकमेकांचे भाऊ-बहिण

बॉलिवूडमधील ‘हे’ कलाकार आहेत एकमेकांचे भाऊ-बहिण

टीम लय भारी

मुंबई: देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला जातो. हा सण भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. बॉलीवूडमध्येही रक्षाबंधनाबद्दल खूप क्रेझ आहे. बॉलीवूडमधील भाऊ -बहिणींच्या अनेक प्रसिद्ध जोड्या दरवर्षी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात (Bollywood these actors from each other Rakhi brothers and sisters).

बॉलीवूडमध्ये अनेक भाऊ-बहिणींच्या जोड्या आहेत. मात्र बॉलीवूडमध्ये अशा ही भाऊ -बहिणींच्या जोड्या आहेत. जे जवळच्या नात्यात नाहीत, पण त्यांच्यातील प्रेम हे त्यांच्या नातेवाईकांपेक्षा जास्त आहे. बॉलीवूडमधली हे कलाकार एकमेकांचे मानलेले भाऊ-बहिण आहेत (There are such sibling pairs in Bollywood).

बॉलिवूड तारकांना भेटणाऱ्या पंतप्रधान मोदींनी संभाजीराजेंना वेळ न देणे हा महाराष्ट्राचा अपमान!

…’हे’ बॉलीवूड कलाकर इंस्टाग्रामपासून राहतात दूर

आलिया भट्ट आणि यश जोहर

2018 मध्ये आलिया भट्टचा फोटो व्हायरल झाला होता ज्यात ती करण जोहरचा मुलगा यश जोहरच्या हातात राखी बांधताना दिसत होती. तेव्हापासून ती दरवर्षी यशला राखी बांधते आणि मोठी बहीण म्हणून कर्तव्य पार पाडते. करण जोहरला दोन मुले आहेत. मुलाचे नाव यश आणि मुलीचे नाव रुही असे आहे.

Bollywood these actors Rakhi brothers and sisters
आलिया भट्ट आणि यश जोहर

कतरिना कैफ-अर्जुन कपूर

कतरिना आणि अर्जुन कपूर एकमेकांना भावंडे मानतात. एका मुलाखतीत कतरिनाने स्वतः सांगितले होते, की ती अर्जुनला आपला राखी भाऊ मानते. कतरिनाने सांगितले की ज्या दिवशी तिने शीला की जवानी हे गाणे रिलीज झाले त्या दिवशी तिने अर्जुनला राखी बांधली होती.

Bollywood these actors Rakhi brothers and sisters

कतरिना कैफ-अर्जुन कपूर

1984 मधील महत्वाच्या मिशनवर आधारित ‘बेल बॉटम’ चा ट्रेलर प्रदर्शित

Bollywood stars join Maharashtra Governor at Delphic Council logo launch

मनीष मल्होत्रा-करीना कपूर

मनीष मल्होत्रा बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सपैकी एक आहे. बॉलीवूडमधील सर्व अभिनेत्रींसोबत त्याचे चांगले संबंध आहेत. बॉलीवूडची बेबो अर्थात करीना कपूरचा मनीष मल्होत्रा मानलेला भाऊ आहे.

Bollywood these actors Rakhi brothers and sisters
मनीष मल्होत्रा-करीना कपूर

ऐश्वर्या राय आणि सोनू सूद

ऐश्वर्या राय आणि सोनू दोघांचेही चांगले संबंध आहेत. ऐश्वर्या जोधा अकबर या चित्रपटापासून सोनूला राखी बांधत आहे. सोनूने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

Bollywood these actors Rakhi brothers and sisters
ऐश्वर्या राय आणि सोनू सूद

गौरी खान-साजिद खान

साजिद खान हा बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध नाव आहे. यासोबतच त्याची खरी बहीण फराह ही सुद्धा या बॉलीवूडमध्ये मोठे नाव आहे, पण दरवर्षी साजिदला फराहसोबत त्याची आणखी एक बहिण आहे.

Bollywood these actors Rakhi brothers and sisters
गौरी खान-साजिद खान

ती दुसरी कोणी नाही तर शाहरुखची पत्नी गौरी खान आहे. साजिद खानने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की गौरी त्याला मानलेला राखी बांधते आणि त्याला भाऊ मानते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी