31 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeराजकीयसुप्रिया सुळेंनी केले रक्षाबंधन साजरे

सुप्रिया सुळेंनी केले रक्षाबंधन साजरे

टीम लय भारी

बारामती: रक्षाबंधन सण हा देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले आहे (Supriya Sule tied Rakhi to her brother to celebrate Rakshabandhan).

सुप्रिया सुळे यांनी बंधू रणजित पवार यांना राखी बांधली. रणजित पवार हे सुप्रिया सुळे यांचे चुलत बंधू आहेत. राखीचा धागा भाऊ-बहिणीला एका नात्यामध्ये घट्ट बांधून ठेवतो. नात्यांची वीण आणखी मजबूत करतो, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘सुप्रिया सुळेंचा संसदेत टाईमपास’

सुप्रिया सुळेंच्या मदतीमुळे गरोदर कोरोनाग्रस्त महिलेला मिळाले उपचार

…या कारणामुळे सुप्रिया सुळेंनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे केले अभिनंदन!

INTERVIEW | Congress will be a pillar of Opposition unity, says NCP MP Supriya Sule

Supriya Sule Rakhi brother celebrate Rakshabandhan
सुप्रिया सुळे यांनी बंधू रणजित पवार यांना राखी बांधली

राखी बांधल्यानंतर मोठ्या भावाला नमस्कार करत सुप्रिया सुळेंनी आशीर्वाद घेतले आहे. सुप्रिया सुळे यांनी याचा एक व्हिडिओ देखील आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. सुप्रिया सुळे यांनी सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत (Supriya Sule wishes Rakhi Bandhan to all).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी