27 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeमुंबईहसन मुश्रीफ यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू

हसन मुश्रीफ यांची ईडी कार्यालयात चौकशी सुरू

हसन मुश्रीफ यांची ईडी कार्यलयात चौकशीला सुरूवात झाली आहे. आज एक वाजता मुश्रीफ हे ईडी कार्यालयात हजर झाले. यावेळी त्यांच्यासोबत वकील मंडळी ही आहेत. ही कारवाई उशिरापर्यंत सुरू राहील. (Hasan Mushrif Investigation started in ED office)

राष्ट्रवादी पक्षाचे नेते आमदार हसन मुश्रीफ (हसन मुश्रीफ) यांना सोमवारी उच्च न्यायालयाने दिलासा दिला. दोन आठवडे त्यांच्यावर अटकेची कारवाई करू नये असा आदेश न्यायालयाने दिला आहे. दरम्यान, काल सायंकाळी चौकशीसाठी मुश्रीफ इडी कार्यालयात हजर राहिले, पण अधिकारी नसल्याने चौकशी होऊ शकली नाही. दरम्यान आज बुधवारी त्यांना पुन्हा बोलाविण्यात आले आहे. ज्या ज्यावेळी इडी बोलावेल, त्या त्या वेळी आपण हजर राहून चौकशीला सहकार्य करू असे त्यांनी स्पष्ट केले होते.

सविस्तर वृत्त लवकरच…

हे सुद्धा वाचा :

हसन मुश्रीफांना उच्च न्यायालयाचा दिलासा; ईडीला दिले ‘हे’ निर्देश

ईडीच्या छाप्यानंतर मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक; दोन महिन्यात तिसऱ्यांदा टाकली धाड

हसन मुश्रीफ यांच्यावर 40 कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; वाचा नेमकं प्रकरण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी