31 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमुंबईफडणवीस तुम्ही सोमय्यांना चार जोडे हाणले पाहिजे

फडणवीस तुम्ही सोमय्यांना चार जोडे हाणले पाहिजे

टीम लय भारी

मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर आयएनस विक्रांतमध्ये घोटाळा केल्याचा आरोप करत भाजपा वर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमय्यांची वकीली करण्यापेक्षा चार जोडे हाणले पाहिजे  शिवसेना नेते असं खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी म्हटलं आहे (Sanjay raut.criticize kirit somaiya)

सोमय्या हे देशभक्तीचे गीत गातात, देशभक्तीचा दाखला देणारे देवेंद्र फडणवीस यांनी देशद्रोहीपणा करणाऱ्या सोमय्यांची वकीली करत आहे. फडणवीस यांच्या या पावित्र्याने स्वर्गीय गोळवलकर गुरुजी, देवरस, मोहन भागवत, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा आत्मा तीळ तीळ तुटत असेल, अटलजी वैगेरे तर सोडून द्या,” अशी टीका संजय राऊतांनी (Sanjay raut) केली.

किरीट सोमय्या खूप मोठा घोटाळा केला आहे. त्यांनी आयएनएस विक्रांत या जहाजाच्या दुरूस्तीसाठी 700 बॉक्समध्ये पैसा जमा केला. जमा झालेला पैसा किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी निवडणुकीत वापरला आहे. (Sanjay raut criticize kirit somaiya)

हे सुध्दा वाचा:

लफंगेगिरीला हिंदूत्त्ववादामध्ये स्थान नाही, संजय राऊत यांचा भाजपला टोला

संजय राऊत यांनी पत्रकार म्हणून आपल्या यशाचे गमक सांगितल्यास, अन्य पत्रकारही आपली प्रगती करु शकतात

‘Where is INS Vikrant fund of ₹50 crore?’ Sanjay Raut attacks BJP after ED move

मुंबईच्या भविष्यासाठी पुन्हा एकदा मुंबईकर शिवसेनेच्याच पाठीशी उभे राहणार

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी