27 C
Mumbai
Friday, August 11, 2023
घरफोटो गॅलरीPHOTO: ...म्हणून पंडीत नेहरूंचा चाहतावर्ग जगभरात होता!

PHOTO: …म्हणून पंडीत नेहरूंचा चाहतावर्ग जगभरात होता!

भारताचे माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची आज 14 नोव्हेंबर 2022 रोजी 133वी जयंती. नेहरु उत्तम राजकारणी असण्यासोबतच उत्तम लेखक आणि वक्तेही होते.

स्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती देशात बालदिन म्हणून साजरी केली जाते. सोमवार(14नोव्हेंबर) रोजी जवाहरलाल नेहरू यांची 133 वी जयंती आहे. नेहरू हे उत्तम राजकारणी असण्यासोबतच उत्तम लेखक आणि वक्तेही होते, त्यांचा वैज्ञानिक ज्ञान आणि तर्कशुद्धतेवर फार विश्वास होता. त्याचे मुलांवरही खूप प्रेम होते, मुले त्यांना चाचा नेहरू म्हणून संबोधित करत. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे काही प्रेरणादायी विचार आपण पाहूया….

PHOTO: ...म्हणून पंडीत नेहरूंचा चाहतावर्ग जगभरात होता!विज्ञान आपल्याला अधिकाधिक प्रश्नांची उत्तरे देते, जीवनाला समजून घेण्यास आपल्याला मदत करते आणि त्याचा जर आपण फायदा घेवू शकलो तर अधिक चांगले जीवन जगण्यास लायक हेतुपूर्वक जीवन जगण्यास आपल्याला समर्थ बनविते.

PHOTO: ...म्हणून पंडीत नेहरूंचा चाहतावर्ग जगभरात होता!संकटसमयी मूर्ख लोक ज्योतिषाकडे धावतात, तर शहाणे लोक आपल्या बुद्धी चातुर्याच्या व शक्तीच्या जोरावर संकटाशी सामना करतात.

PHOTO: ...म्हणून पंडीत नेहरूंचा चाहतावर्ग जगभरात होता!जग झपाट्याने बदलत आहे, पण जुना संदर्भ असला तर आपली मने जुन्याच चाकोरीत रुतलेली असतात.

हे सुद्धा वाचा

T20 World Cup Final : 1992 चा फ्लॅशबॅक फेल! इंग्लंड टी20 क्रिकेटचा नवा बादशाह

Maharashtra Politics : प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे येणार एकत्र

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत राहूल गांधी यांना झाली ‘या’ मित्राची आठवण, म्हणाले….

PHOTO: ...म्हणून पंडीत नेहरूंचा चाहतावर्ग जगभरात होता!भीती काल्पनिक भुतेही निर्माण करते, आपण शांतपणे प्रत्यक्ष परिस्थितीचे जेव्हा पृथक्करण करू लागतो, तिचे शांत परिणाम स्वेच्छेने स्वीकारण्यास तयार होतो, तेव्हा प्रत्याक्षाचा मग फारसा बाऊ वाटेनासा होतो.

PHOTO: ...म्हणून पंडीत नेहरूंचा चाहतावर्ग जगभरात होता!तुम्ही जे शिक्षण द्याल ते दिखाऊ आणि दोषपूर्ण असता कामा नये, नाहीतर तुम्ही नौकानयनावर धडे देत असाल आणि तुमची नौका हळूहळू पाण्यात बुडत असेल.

PHOTO: ...म्हणून पंडीत नेहरूंचा चाहतावर्ग जगभरात होता!जग झपाट्याने बदलत आहे, पण जुना संदर्भ असला तर आपली मने जुन्याच चाकोरीत रुतलेली असतात.

PHOTO: ...म्हणून पंडीत नेहरूंचा चाहतावर्ग जगभरात होता!जीवनात प्रत्येक गोष्टीच्या आपापल्या ठरलेल्या वेळा असतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी