29 C
Mumbai
Saturday, July 6, 2024
Homeमनोरंजनअभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा मराठमोळा लूक, नऊ वारी साडीत दिसतेय झकास !

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा मराठमोळा लूक, नऊ वारी साडीत दिसतेय झकास !

टीम लय भारी
मुंबई: स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून येसूबाई राणी सरकार यांच्या भूमिकेमुळे प्राजक्ता गायकवाड नावारूपाला आली. तिने केलेल्या या नखशिखांत मराठमोळ्या सौंदर्यात ती सोज्वळ नाजूक आणि सुंदर दिसत आहे (prajakta gayakwad fame in swarajya rakshak sambhaji shared her nauwari look on facebook).

कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी, गळी शोभते सर सोन्याची अन् नाजुकशी ठुशी, नाकी डोळी रेखीव जणू घडवली मूर्ती, साडीतच शोभते मराठी मुलगी. तिच्या या फोटोंकडे पाहून हेच वाक्य तोंडातून निघते. (Prajakta gayakwad)

पोलिसांकडून झाली चूक, चित्रा वाघ यांची कारवाईची मागणी

prajakta gayakwad
नऊ वारी साडीत दिसतेय झकास !

गोपीचंद पडळकरांच्या भेटी गाठी, माता – भगिनींनी केले स्वागत !

तिने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांचा जागतिक माध्यमांद्वारे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सौंदर्य नक्की काय असतं, फॅशनच्या या जगा मध्ये स्वतःची प्रसिद्धी वाढवण्यासाठी अनेक अभिनेत्री अंगप्रदर्शन करणारे फोटो शेअर करतात. आताच्या या काळात आपली महाराष्ट्रातील संस्कृती, वेशभुषा टिकवून ठेवणे गरजेचे आहे.

बीड जिल्हा हादरला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लटकवले फासावर

Ashadi Ekadashi 2021: Marathi Celebs Sayali Sanjeev, Amol Kolhe, Prajakta Gaikwad, And Others Shower Devotion Over Their Favourite Deity Pandurang On This Special Day

मराठी संस्कृती कशी असली पाहिजे, ती कशी झोपासली गेली पाहिजे, ह्याचा आदर्श ही गुणी अभिनेत्री सतत आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवत असते. त्यामुळे तिचे सतत तिच्या चाहत्या वर्गाकडून कौतुक होत असते.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी