33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeमुंबईराजकारणाच्या वादळावर सोशल मीडियावर 'मिम्स'चा पाऊस

राजकारणाच्या वादळावर सोशल मीडियावर ‘मिम्स’चा पाऊस

टीम लय भारी

मुंबई : राज्यात गेल्या ५ दिवसांपासून राजकीय नाट्य सुरु आहे. राजकारणामुळे राज्यात वादळ आलेले असताना, सोशल मीडियावर मात्र हास्यकल्लोळ उठला आहे. सोशल मीडियावर सध्याच्या राजकारणाच्या परिस्थितीवर मिम्स तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीला माफ करण्यात आलेले नाही असेच दिसत आहे. बंडखोरी केलेल्या आमदारांवर देखील मिम्स तयार करून ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदे हे आमदारांसोबत नॉट रिचेबल आल्यानंतर त्यांच्यावर धर्मवीर चित्रपटातील एका व्हिडीओवर मिम्स तयार आले. यामध्ये ‘एकनाथ कुठंय…?’ असा प्रश्न आनंद दिघेंची भूमिका स्वीकारलेल्या प्रसाद ओंक कडून विचारण्यात आले आहे. त्यानंतर या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्यासोबत असल्याचे दाखविण्यात आले आहे, तर काही व्हिडिओमध्ये आम्हाला काय माहित? असे चेहरे करणारे मराठी कलाकार दाखविण्यात आले आहेत.

राजकारणाच्या वादळावर सोशल मीडियावर 'मिम्स'चा पाऊस

राजकारणाच्या वादळावर सोशल मीडियावर 'मिम्स'चा पाऊस

राजकारणाच्या वादळावर सोशल मीडियावर 'मिम्स'चा पाऊस

राजकारणाच्या वादळावर सोशल मीडियावर 'मिम्स'चा पाऊस

हे सुद्धा वाचा : 

संजय राऊतांचे तोंड बंद करा, दीपक केसरकरांचे विधान

महाराष्ट्राला भिकेला लावू इच्छिणाऱ्या ‘खेकडा’फेम तानाजी सावंतांची ‘लफडी’ बाहेर येणार !

‘आमदारांना अधिकाऱ्यांच्या बदल्यांतून मलिदा मिळाला नाही म्हणून ते फुटले’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी