32 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराजकीयटाउनशिप उभारण्याचा निर्णय योग्य होता, शरद पवार

टाउनशिप उभारण्याचा निर्णय योग्य होता, शरद पवार

टीम लय भारी

नवी मुंबई:  नवी मुंबईतील एका सभेला संबोधित करताना पवार म्हणाले की, राज्याची राजधानी मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी तत्कालीन सरकारने टाऊनशिप उभारण्याच्या घेतलेला निर्णय योग्य होता असे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातील वसंतराव नाईक सरकारने 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास आलेली नवी मुंबई टाऊनशिप उभारण्याचा योग्य निर्णय घेतल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.(Sharad Pawar, decision to set up a township was right)

सोमवारी नवी मुंबईतील एका सभेला संबोधित करताना पवार म्हणाले की, राज्याची राजधानी मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी तत्कालीन सरकारने टाऊनशिप उभारण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा मी स्वागत करत आहे असे त्यांनी सांगितले.

Sharad Pawar, decision to set up a township was right

“जेव्हा या प्रकरणावर चर्चा होत होती, तेव्हा आमच्यापैकी काहीजण नवी मुंबईत उतरले. मी नवी मुंबईत पहिल्यांदा पाऊल टाकले तेव्हा तिथे फक्त भातशेती होती, इमारती नाहीत. तत्कालीन राज्य सरकारने योग्य तो निर्णय घेतला आणि तेव्हापासून शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला. असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणाले. नवी मुंबईकडे आता जग आर्थिक विकासाचे केंद्र म्हणून पाहत आहे, या भागातील पायाभूत सुविधा आणि इतर विकासाचा विचार करून ते मॉडेल टाऊनशिप बनवण्यात नागरिकांच्या योगदानाचे कौतुक केले.

हे सुद्धा वाचा

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवारांना नोटीस; साक्ष नोंदवण्यासाठी राहावे लागणार उपस्थित!

पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं कौतुक झाले, पण राष्ट्रवादीचा मोदींवर पलटवार

राष्ट्रवादी ३ राज्यांच्या निवडणुका लढणार,शरद पवारांची माहिती

‘Humara Bajaj’: Rahul Bajaj was a lighthouse for young entrepreneurs, says Sharad Pawar

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी