28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्रीडाIPL 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवला इशांत शर्माने दिला...

IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवला इशांत शर्माने दिला सल्ला

IPL 2024 मध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे इतिहास रचणाऱ्या मयंक यादवची सर्वीकडे चर्चा होत आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या या खेळाडूने आपल्या दोन सामन्यात वेगवान 156 किमी आणि 156.7 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकून सर्वांना चकित केले. (IPL 2024 Mayank Yadav Reveal the suggestion of ishant sharma) आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे चर्चेत असणाऱ्या मयंकला आता दिल्ली कपिटल्सच्या वरिष्ठ खेळाडू इशांत शर्माने वेग कमी करण्याचा सल्ला दिला आहे. इशांत शर्माने मयंकला अतिरिक्त कौशल्ये जोडण्यासाठी वेगाशी तडजोड न करण्याचा सल्ला दिला. (IPL 2024 Mayank Yadav Reveal the suggestion of ishant sharma) 

मयंक यादवची गोलंदाजी पाहून चाहत्यांना आली शोएब अख्तरची आठवण, सोशल मीडियावर शेअर केले अनेक मीम्स

मयंकने रॉयल चॅलेंजर बंगळुरू विरुद्ध 156.7 किलोमीटर वेगाने गोलंदाजी केली, जो आयपीएलच्या चालू हंगामातील सर्वात वेगवान चेंडू आहे. त्यानंतर मयंकने भारतासाठी 100 हून अधिक कसोटी सामने खेळलेल्या इशांत आणि दुसरा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्याचा उल्लेख केला. (IPL 2024 Mayank Yadav Reveal the suggestion of ishant sharma)

त्याने जिओ सिनेमाला सांगितले की, “दिल्लीमध्ये मी ज्या सर्व गोलंदाजांशी बोललो त्यांच्यापैकी इशांत भाई आणि सैनी भाई यांनी मला सांगितले की, मला काही नवीन जोडायचे असले तरी, मी त्याच वेगाने गोलंदाजी केली पाहिजे. मयंक म्हणाला, “जर मला माझ्या गोलंदाजीत नवीन कौशल्य जोडायचे असेल, तर मी फक्त माझा वेग राखून ते जोडले पाहिजे. मला असे कोणतेही कौशल्य नको आहे ज्यात मला माझ्या वेगाशी तडजोड करावी लागेल.”(IPL 2024 Mayank Yadav Reveal the suggestion of ishant sharma)

LSGच्या मयंक यादवने रचला इतिहास, IPL मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

आरसीबीविरुद्ध चार षटकांत 14 धावांत तीन बळी घेणारा मयंक म्हणाला की, त्याचे लक्ष नेहमीच विकेट्स घेण्यावर असते. तो म्हणाला, “माझे लक्ष वेगावर तेवढा नसतो जेवढा विकेट घेते आणि आपल्या संघासाठी विकेट्स घेण्यावर असतो. मात्र, गोलंदाजी करताना मी ही गोष्ट लक्षात ठेवतो की, मी जेव्हाही गोलंदाजी करतो तेव्हा त्याचा वेग चांगला असायला हवा.” (IPL 2024 Mayank Yadav Reveal the suggestion of ishant sharma)

IPL 2024: CSK ला बसला मोठा झटका, या स्टार खेळाडूने चालू हंगामात सोडली संघाची साथ, जाणून घ्या कारण

मयंक म्हणाला, “सामना संपल्यानंतर मी लोकांना नेहमी विचारतो की सामन्यात सर्वात वेगवान कोणता बॉल होता, पण सामना दरम्यान मी फक्त माझ्या बॉलिंगवर लक्ष केंद्रित करतो.” (IPL 2024 Mayank Yadav Reveal the suggestion of ishant sharma)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी