28.4 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्रीडामयंक यादवची गोलंदाजी पाहून चाहत्यांना आली शोएब अख्तरची आठवण, सोशल मीडियावर शेअर केले अनेक मीम्स 

मयंक यादवची गोलंदाजी पाहून चाहत्यांना आली शोएब अख्तरची आठवण, सोशल मीडियावर शेअर केले अनेक मीम्स 

IPL 2024 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या मयंक यादवने कमालच केली. त्याने वेगवान गतीने गोलंदाजी करत मोठ्या मोठ्या खेळाडूंना चकित केला. मयंकने आयपीएलमध्ये सलग दोन सामन्यात तुफानी गोलंदाजी करत खळबळ उडवून दिली आहे. (IPL 2024 Shoaib Akhtar will be shivering watching our don Mayank Yadav) मयंक आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू टाकणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. त्याचबरोबर मयंकची करिश्माई वेगवान गोलंदाजी पाहून चाहते सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. (IPL 2024 Shoaib Akhtar will be shivering watching our don Mayank Yadav)

LSGच्या मयंक यादवने रचला इतिहास, IPL मध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

मयंकने अशीच गोलंदाजी करायला सुरुवात केली तर तो दिवस दूर नाही जेव्हा तो शोएब अख्तरचा विक्रम मोडेल, असे अनेक चाहत्यांना वाटते. इतकेच नाही तर चाहते सोशल मीडियावर मयंक आणि शोएब अख्तरबद्दल अनेक जोक्स शेअर करत आहेत. (IPL 2024 Shoaib Akhtar will be shivering watching our don Mayank Yadav)

मयंक यादवची गोलंदाजी पाहत चाहत्यांनी आता सोशल मीडियावर अनेक मीम्सही शेअर केले आहेत. चाहत्यांचे असं म्हणणं आहे कि, मयंकला वेगवान गोलंदाजी करत पाहताना  शोएब हादरला असावा.  अख्तर आपल्या करिअरमध्ये वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जात होता. अख्तर व्यतिरिक्त ब्रेट ली आणि शॉन टेट हे जागतिक क्रिकेटमध्ये असे गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे.

IPL 2024 च्या वेळापत्रकामध्ये झाला मोठा बदल, जाणून घ्या कोणत्या सामन्यांच्या बदलल्या तारखा

दुसरीकडे, भारताच्या उमरान मलिकने गेल्या आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांचें लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. मात्र यावेळी उमरानला फारसे सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही. उमरान वेगवान गोलंदाजी करतो पण त्याची लेंथ योग्य नसल्याने जम्मू एक्सप्रेस प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट होण्यासाठी संघर्ष करत आहे. (IPL 2024 Shoaib Akhtar will be shivering watching our don Mayank Yadav)

त्याचवेळी, मयंकबद्दल आता असे बोलले जात आहे की, जर त्याने या आयपीएलमध्ये या लेन्थने गोलंदाजी सुरू ठेवली तर त्याची टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघातही निवड होऊ शकते. (IPL 2024 Shoaib Akhtar will be shivering watching our don Mayank Yadav)

IPL 2024: हार्दिक पांड्यानी दिलं ट्रोल करणाऱ्यांना उत्तर, पोस्ट शेअर करत म्हटलं असं काही…

सामन्याबाबत बोलणे झाले तर केएल राहुलच्या टीमने पहिले फलंदाजी करत 5 विकेट्सवर 181 धावा केल्या, त्यानंतर आरसीबी 19.4 षटकात केवळ 153 धावाच करू शकला.आरसीबीविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन आणि रजत पाटीदार यांना बाद करण्यात मयंकला यश आले. मयंकला 4 षटकात 14 धावा देत 3 बळी घेण्यात यश आले. मयंकला त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देण्यात आला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी