31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्रीडाIPL 2024: पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूम काय घडलं? पहा...

IPL 2024: पहिला सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूम काय घडलं? पहा व्हिडिओ

IPL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. सलग तीन सामने हरल्यानंतर हार्दिक पांड्याच्या संघाने पहिला विजय मिळवला आहे. या हंगामातील पहिला विजय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा, प्रत्येक खेळाडू आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी साजरा केला. (IPL 2024 mumbai indians dressing room rohit sharma reaction hardik pandya)  या विजयानंतर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. सामना संपल्यानंतर रोहित शर्माने ड्रेसिंग रुममध्ये संघातील सर्व खेळाडूंना जोश दिला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (IPL 2024 mumbai indians dressing room rohit sharma reaction hardik pandya)

IPL 2024: दिल्ली कॅपिटल्समध्ये झाली दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ शक्तिशाली खेळाडूची एन्ट्री

आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात मुंबईची फलंदाजी उत्कृष्ट होती. या सामन्यात रोहित शर्माने शानदार सुरुवात केली. पण रोहित आपला अर्धशतक पूर्ण नाही करू शकला. मात्र, त्याच्या या शानदार खेळीसाठी रोहितला प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी पुरस्कार दिला. संघाच्या पहिल्या विजयाने रोहितही खूप खूश दिसत होता. (IPL 2024 mumbai indians dressing room rohit sharma reaction hardik pandya)

यानंतर रोहित शर्माने ड्रेसिंग रूममधील सर्व खेळाडूंना प्रोत्साहन दिले. रोहित म्हणाला की, या सामन्यातील आमची कामगिरी अशीच होती ज्यासाठी आम्ही पहिल्या सामन्यापासून प्रयत्नशील होतो. सर्व फलंदाजांनी आपली सर्वोत्तम कामगिरी केली तर वैयक्तिक कामगिरीत फरक पडत नाही. फलंदाजी प्रशिक्षक (पोलार्ड), मार्क (बाउचर) आणि कर्णधार (हार्दिक) यांना हेच हवे असते. (IPL 2024 mumbai indians dressing room rohit sharma reaction hardik pandya)

IPL 2024: सामन्यापूर्वी गौतम गंभीरने MS धोनीबद्दल म्हटलं असं काही

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 234 धावा केल्या. या सामन्यात रोहित शर्मा, इशांत शर्मा, टीम डेव्हिड, कर्णधार हार्दिक पांड्या आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी अतिशय शानदार खेळी खेळली. त्यामुळे संघाला एवढी मोठी धावसंख्या उभारता आली. या सामन्यात रोमारियो शेफर्डने डावाच्या शेवटच्या षटकात 32 धावा केल्या. (IPL 2024 mumbai indians dressing room rohit sharma reaction hardik pandya)

IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयानंतर रोहित शर्माने मारली हार्दिक पांड्याला मिठी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी