37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeक्रीडामुंबई इंडियन्समध्ये पडली फूट? हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सी वर नाराज आहे जसप्रीत बुमराह?

मुंबई इंडियन्समध्ये पडली फूट? हार्दिक पांड्याच्या कॅप्टन्सी वर नाराज आहे जसप्रीत बुमराह?

IPL 2024 मध्ये सर्वांचे लक्ष मुंबई इंडियन्सकडे (Mumbai Indians) राहणार आहे, कारण या हंगामात टीमचे नेतृत्व रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करणार आहे.(IPL 2024 mumbai indians jasprit bumrah upset about Hardik Pandya captaincy) त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स या हंगामात चांगले प्रदर्शन करणार याची सर्वांना अपेक्षा आहे. तर दुसरीकडे हार्दिकच्या कर्णधार बनल्यामुळे मुंबई इंडियन्स टीम मध्येकाफी बरोबर नसल्याचं दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) अजून कॅम्प जॉईन केलेलं नाही.

IPL 2024 मध्ये सर्वांचे लक्ष मुंबई इंडियन्सकडे (Mumbai Indians) राहणार आहे, कारण या हंगामात टीमचे नेतृत्व रोहित शर्माच्या ऐवजी हार्दिक पांड्या (Hardik Pandya) करणार आहे.(IPL 2024 mumbai indians jasprit bumrah upset about Hardik Pandya captaincy) त्यामुळे हार्दिकच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स या हंगामात चांगले प्रदर्शन करणार याची सर्वांना अपेक्षा आहे. तर दुसरीकडे हार्दिकच्या कर्णधार बनल्यामुळे मुंबई इंडियन्स टीम मध्येकाफी बरोबर नसल्याचं दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) अजून कॅम्प जॉईन केलेलं नाही.

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर कॅमेरून बॅनक्रॉफ्टचा मोठा अपघात, प्रकृती चिंताजनक

मुंबई इंडियन्सचा आपला पहिला सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन्ससोबत खेळणार आहे. यासाठी मुंबई इंडियन्सचे काही खेळाडू हार्दिकच्या नेतृत्वाखालील अहमदाबादमध्ये प्रक्टिस करतेय. मुंबई इंडियन्सची टीम 12 मार्चपासून अहमदाबादमध्ये सराव करत आहे . मात्र, मुंबईचा स्टार खेळाडू आतापर्यंत प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झालेला नाही. आम्ही जसप्रीत बुमराह बद्दल बोलत आहोत. जसप्रीत बुमराहसह अनेक खेळाडू प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे आता असा अंदाज  लावला जात आहे की, मुंबई इंडियन्सच्या टीम मध्ये सर्व काही ठीक नाही आहे.

IPL 2024 सुरु होण्याआधी उज्जैनला पोहोचला KL राहुल, महाकालचा घेतला आशीर्वाद आणि…

नुकतंच भारतीय टीमने इंग्लंडविरुद्ध 5 टेस्ट सामन्यांची सिरीज खेळली. जसप्रीत बुमराह देखील त्या टीम हा भाग होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुमराह 21 मार्चला थेट अहमदाबादला पोहोचणार आहे आणि त्यानंतर तो मुंबई इंडियन्स टीम मध्ये सामील होईल.

IPL 2024 च्या पहिल्या 21 सामन्यांचे वेळापत्रक 

1. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 22 मार्च, चेन्नई, रात्री 8.00 वाजता
2. पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 23 मार्च, मोहाली, दुपारी 3.30 वाजता
3. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 23 मार्च, कोलकाता, संध्याकाळी 7.30 वाजता
4. राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 24 मार्च, जयपूर, दुपारी 3.30 वाजता
5. गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 24 मार्च, अहमदाबाद, संध्याकाळी 7.30 वाजता
6. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स, 25 मार्च, बेंगळुरू, संध्याकाळी 7.30 वाजता
7. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 26 मार्च, चेन्नई, 7.30 वाजता
8. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, 27 मार्च, हैदराबाद, 7.30 वाजता
9. राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 28 मार्च, जयपूर, 7.30 वाजता
10. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, 29 मार्च, बेंगळुरू, 7.30 वाजता
11. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 30 मार्च, लखनौ, 7.30 वाजता
12. गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, 31 मार्च, अहमदाबाद, दुपारी 3.30 वाजता
13. दिल्ली सुपर कॅपिटल्स वि चेन्नई किंग्स, 31 मार्च, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
14. मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 1 एप्रिल, मुंबई, संध्याकाळी 7.30 वाजता
15. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स, 2 एप्रिल, बेंगळुरू, 7.30 वाजता
16. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाइट रिडर्स 3 एप्रिल, विझाग, संध्याकाळी 7.30 वाजता
17. गुजरात टायटन्स विरुद्ध  पंजाब किंग्स, 4 एप्रिल, अहमदाबाद, 7.30 वाजता
18. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, 5 एप्रिल, हैदराबाद, 7.30 वाजता
19. राजस्थान रॉयल्स विरुद्ध  रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, 6 एप्रिल, जयपूर, 7.30 वाजता
20. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 7 एप्रिल, मुंबई, दुपारी 3.30 वाजता
21. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 7 एप्रिल, लखनौ, संध्याकाळी 7.30 वाजता

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी