37 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर कॅमेरून बॅनक्रॉफ्टचा मोठा अपघात, प्रकृती चिंताजनक

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर कॅमेरून बॅनक्रॉफ्टचा मोठा अपघात, प्रकृती चिंताजनक

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर कॅमेरून बॅनक्रॉफ्टचा (Cameron Bancroft Accident) अपघात झाला आहे. बाईक अपघातात कॅमेरून बॅनक्रॉफ्ट गंभीर जखमी झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, आता कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी शेफिल्ड शिल्डचा अंतिम सामना खेळू शकणार नाही.(Cameron Bancroft Accident)

ऑस्ट्रेलियाचा स्टार सलामीवीर कॅमेरून बॅनक्रॉफ्टचा (Cameron Bancroft Accident) अपघात झाला आहे. बाईक अपघातात कॅमेरून बॅनक्रॉफ्ट (Cameron Bancroft Seriously Injured in a horrific road accident)  गंभीर जखमी झाला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, आता कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी शेफिल्ड शिल्डचा अंतिम सामना खेळू शकणार नाही.(Cameron Bancroft Accident)

IPL 2024 सुरु होण्याआधी उज्जैनला पोहोचला KL राहुल, महाकालचा घेतला आशीर्वाद आणि…

आम्ही तुम्हाला सांगतो की शेफिल्ड शिल्डचा अंतिम सामना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया यांच्यात होणार आहे, परंतु अपघातानंतर बॅनक्रॉफ्ट वेस्टर्न ऑस्ट्रेलियन संघाचा भाग असणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत संघ आरोन हार्डीला सामील करू शकते.

IPL 2024च्या पहिल्या सामन्यासाठी चेन्नईत पोहोचली विराट कोहलीची टीम, पहा व्हिडिओ

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर एक पोस्ट शेअर केली आणि म्हटले की वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज कॅमेरून बॅनक्रॉफ्ट बाइकवरून पडल्यामुळे आणि डोक्याला दुखापत झाल्यामुळे मार्श शेफील्ड शील्ड फायनलमध्ये खेळू शकणार नाही. बॅनक्रॉफ्ट न खेळणे हा वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का आहे. त्याच्यामुळेच संघाला सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठता आली आहे.

कॅमेरून बॅनक्रॉफ्टच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीकडे नजर टाकल्यास, त्याने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 10 कसोटी आणि 1 टी-20 खेळला आहे. बॅनक्रॉफ्टने 18 कसोटी डावांमध्ये 26.24 च्या सरासरीने 446 धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने तीन अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 82 आहे. तर त्याला टी-20 मध्ये जास्त संधी मिळालेल्या नाहीत.

आयपीएल 2024 मध्ये कॉमेंट्री करणार नवज्योत सिंग सिद्धू, लोकसभा निवडणूक लढवण्यास दिला नकार

आयपीएलमुळे मिचेल मार्श, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, ॲश्टन टर्नर आणि जे रिचर्डसनसारखे दिग्गज खेळाडू वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघातून आधीच बाहेर आहेत. त्याचवेळी आता कॅमेरून बॅनक्रॉफ्ट अंतिम सामन्यातून बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. कॅमेरून बॅनक्रॉफ्टने या शेफिल्ड शिल्ड हंगामात चमकदार कामगिरी केली आहे. या हंगामात  त्याने 778 धावा केल्या आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी