27.9 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeक्रीडाIPL 2024: सलग तीन सामने हरल्यानांतर फ्रेंचायझीने दिली MI च्या खेळाडूंना 'अशी'...

IPL 2024: सलग तीन सामने हरल्यानांतर फ्रेंचायझीने दिली MI च्या खेळाडूंना ‘अशी’ शिक्षा

IPL 2024 मध्ये यंदा मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) खूपच चर्चा होत आहे. पहिले तर मुंबई इंडियन्सने आपल्या कर्णधारपदावर रोहित शर्मा (Rohit Sharma) ऐवजी हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) बसवले. यामुळे चाहते नाराज आहेच. मात्र, आता सलग तीन सामन्यात पराभव मिळाल्यांनतर चाहते मुंबई इंडियन्स आणि मुख्य म्हणजे हार्दिक पांड्याला अतिशय जास्त ट्रोल करत आहेत. (IPL 2024 mumbai indians players wearing superman jumpsuits)

IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकणाऱ्या मयंक यादवला इशांत शर्माने दिला सल्ला

मुंबईचा संघ आपल्या घरी  म्हणजे वानखेडे स्टेडियमवर देखील जिंकू नाही शकला. म्हणूनच आता फ्रेंचायझीने मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूंना विशेष शिक्षा दिली. ज्यामध्ये संघाचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनचाही समावेश आहे. (IPL 2024 mumbai indians players wearing superman jumpsuits)

IPL 2024: CSK ला बसला मोठा झटका, या स्टार खेळाडूने चालू हंगामात सोडली संघाची साथ, जाणून घ्या कारण

तिसऱ्या सामन्यादरम्यान, इशान किशनसह चाहते आणि काही खेळाडू विमानतळावर सुपरमॅन सूट घातलेले दिसले. या खेळाडूंना पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले. यानंतर चाहत्यांनाही जाणून घ्यायचे आहे की, फ्रेंचायझीने या खेळाडूंना ही विचित्र शिक्षा का दिली? वास्तविक हे चार खेळाडू फ्रँचायझीच्या बैठकीत उशिरा पोहोचले होते. (IPL 2024 mumbai indians players wearing superman jumpsuits)

मीटिंगला उशीरा पोहोचल्याबद्दल, फ्रेंचायझीने त्याला हा सुपरमॅन सूट घालून शिक्षा केली. या खेळाडूंचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. खुद्द मुंबई इंडियन्सने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर चाहते या खेळाडूंचा खूप आनंद घेत आहेत. (IPL 2024 mumbai indians players wearing superman jumpsuits)

IPL 2024: लखनऊ सुपर जायंट्सला बसला मोठा झटका, संपूर्ण हंगामातून बाहेर गेला ‘हा’ खेळाडू

मुंबई इंडियन्सचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. हा सामना 7 एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या आधी मुंबईला गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. मर, आता दिल्लीला हरवून मुंबई इंडियन्स आपला पहिला विजय मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. (IPL 2024 mumbai indians players wearing superman jumpsuits)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी