टीम लय भारी
मुंबई : शरद पवार यांची नात, व अजितदादा पवार यांच्या पुतणीचे आज लग्न आहे. विवाहस्थळ बंगळुरू आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मोजक्यालोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे (Ajit Pawar niece wedding in venue Bangalore).
अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मुलीचे आज लग्न आहे. पवार कुटुंबातील कोणताही सोहळा म्हटला की, त्यांच्या चाहत्यांची मोठी गर्दीहोत असते. पण आजच्या विवाहसोहळ्यासाठी अत्यंत मोजक्या लोकांना निमंत्रित करण्यात आले आहे.
रोहित पवारांच्या एका फोनवर महिलेचा प्रश्न सुटला
अखेर MPSC ची परीक्षा 4 सप्टेंबरला होणार; लोकसेवा आयोगाची घोषणा
Decision on extending shop timings till 8 pm soon: Ajit Pawar
दोन्ही कुटुंबातील सदस्य व मोजक्याच व्हिआयपींना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अनेक निकटवर्तीयांना तर या अजित पवारांच्या पुतणीचे. या सोहळ्याचे कुणाला येथे निमंत्रणही दिलेले नाही (No one has been invited to the wedding ceremony here).