33 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरराजकीयVEDIO : संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला का झाला? विधिमंडळातही उमटले पडसाद

VEDIO : संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला का झाला? विधिमंडळातही उमटले पडसाद

महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापले असताना राजकीय नेत्यांवरील हल्ल्यांचे प्रकारही वाढत चालले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्क परिसरात हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ते शुक्रवारी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना एका टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले असून त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या आहेत. (Attack on Sandip Deshpande)

पहा VEDIO :

 

हे सुद्धा वाचा

फडणवीस पुन्हा येणार; पण पुढच्या मार्गाने की मागच्या दाराने, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांना चिमटा

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाने हुरळून जाऊ नका; शिंदेचा मविआला टोला

मोठी बातमी : मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी