33 C
Mumbai
Friday, April 26, 2024
Homeराजकीयगिरीश महाजनांची सभागृहात डुलकी, मग आशिष शेलारांनी काय केले बघा

गिरीश महाजनांची सभागृहात डुलकी, मग आशिष शेलारांनी काय केले बघा

टीम लय भारी

मुंबई: विधानभवन सभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस महत्वाचे मुद्दे मांडत आहेत. आणि गिरीश महाजन यांची आशिष शेलार कोपर मारुन झोपमोड करतायत. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. हे काही पहिल्यांदाच विधानभवन सभेत घडले नाही, बऱ्याचदा असे किस्से हे सभेत घडले आहे.(Girish Mahajan’s nod in the hall, then see what Ashish Shelar did)

या व्हिडिओ वर बऱ्याच राजकीय नेत्यांनी आपले पडसाड उमटवले आहेत. त्यावर आता काँगेस नेते सचिन सावंत यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंट वर आशिष शेलार गिरीश महाजन यांना भर सभेत झोप काढताना उठवत आहे. त्यावर सचिन सावंत यांनी व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, आशिष शेलार त्यांची झोपमोड करत आहेत हे बरोबर नाहीय. असे म्हणत, महाविकास आघाडीचा हा डाव आहे अध्यक्ष महोदय असा टोला लगावत त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे.

राजकीय नेतेच न्हवे तर इतर विरोधी पक्ष कार्यकर्ते या व्हिडिओ वर मजेशीर कमेंट करत आहे तर कमेंट मधून दोघांची खिल्ली उडवत आहे.

हे सुद्धा वाचा

रामदास कदम यांना विधानभवनात जाण्यापासून आधी अडवलं, नंतर सोडलं; फोनाफोनी कामी आली?

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूका पुन्हा लांबणार..?

आदित्य ठाकरे यांच्यावर ‘म्याव’ टोमणे मारण्यास शिवसेनेचा आक्षेप, विधान परिषदेने मागितला घटनेचा अहवाल

Maharashtra Governor leaves without completing Vidhan Sabha address

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी