30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयकाँग्रेसला पक्ष विस्तार करण्याचा हक्क, पण राष्ट्रवादी – शिवसेना एकत्र राहील

काँग्रेसला पक्ष विस्तार करण्याचा हक्क, पण राष्ट्रवादी – शिवसेना एकत्र राहील

टीम लय भारी

सांगली :- ‘महाविकास आघाडी’तील तिन्ही पक्ष एका विचारावर एकत्र आले आहेत. तरीही काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह कायम राहणार असेल, तर राष्ट्रवादी आणि शिवसेना मात्र एकत्र राहतील, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे (Jayant Patil said, NCP will make alliance with Shivsena).

सांगलीमध्ये जयंत बचाव पथकाचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी या भावना व्यक्त केल्या.आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रासंदर्भातही जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. राज्यातील महाविकास आघाडी तुटावी अशी भावना आमदार प्रताप सरनाईक यांची नसावी (Jayant Patil said, Shivsena MLA Pratap Sarnaik in favor with Mahavikas Aghadi).

Jayant Patil said NCP will make alliance with Shivsena
जयंत पाटील

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या लग्नाचा आज वाढदिवस, लेकीने जाहीर केले माता पित्यांचे तरूण वयातील फोटो

खळबळजनक : पीडब्ल्यूडीतील मोठा घोटाळा, घोटाळेबाज अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी मंत्रालयात शिजतेय कारस्थान

या पत्रामुळे राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात वितुष्ट येणार नाही. सरनाईक हे आघाडी टिकावी या मताचे आहेत. अनेक वेळा त्यांनी खासगीमध्ये बोलताना आघाडीचे समर्थन केले आहे (Jayant Patil said, there won’t be clashes between NCP and Shivsena).

मंत्रालयातील मलईदार पदांवर अधिकाऱ्यांचे बस्तान, दोन वर्षांपासून बदल्यांना मुहूर्तच नाही

Sharad Pawar makes ‘blink & miss’ appearance at opposition meeting

त्यांच्या मतदारसंघामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये काही वाद झाला आहे का हे पाहावे लागेल असेही ते म्हणाले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी