34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeराजकीयलोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी, १६ एप्रिलला होणार मतदान

लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी, १६ एप्रिलला होणार मतदान

सध्या देशामध्ये आगामी लोकभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. अनेक दिवसांपासून मतदार वर्ग मतदानासाठी निवडणुकांची वाट पाहत आहे. अता अशातच येत्या काही महिन्यामंमध्ये लोकसभा निवडणूक होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्या पत्रामध्ये येत्या १६ एप्रिल या दिवशी मतदान होणार असल्याचं नमूद केलं आहे. यामुळे आता मतदान हे १६ एप्रिलला प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अशातच आता ही तारीख अधिकाऱ्यांना जारी करण्याबाबत त्या पोस्टचमध्ये लिहिलं आहे. मात्र १६ जानेवारी दिवशी निवडणुका होणार या बातम्यांना आता ब्रेक लागणार आहे.

पत्र सोशल मीडियावर व्हायरल

निवडणूक आयोगाच्या सीईओच्या कार्यालयातून एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. १९६ एप्रिल अशी निवडणुकीची तारीख असल्याचं त्या पत्रामध्ये लिहिण्यात आलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर आता निवडणूक आयोगाला स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारीख वापरण्यात आली आहेत. १६ एप्रिल रोजी निवडणूक होणार नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

काय आहे पत्रात?

निवडणूक आयोगाने तात्पुरता मतदानाचा दिवस म्हणून १६ एप्रिल २०२४ ही तारीख घोषित केली आहे. अधिसूचना ही दिल्लीच्या ११ जिल्हा अधिकाऱ्यांना जारी करण्यात आली आहे. ‘भारतीय निवडणुकांच्या आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालपोषन’ असं शीर्षक देण्यात आलं आहे. दिल्ली सीईओच्या कार्यालयाने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे. यामुळे आता दुध का दुध आणि पाणी का पाणी व्हायला फारसा वेळही लागला नाही.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी