30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयरजनी पाटील यांची काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार म्हणून निवड

रजनी पाटील यांची काँग्रेसच्या राज्यसभा उमेदवार म्हणून निवड

टीम लय भारी

मुंबई : काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. यावर आता काँग्रेसच्या नेत्या रजनी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे (Rajni Patil elected as the Congress party’s candidate for the Rajya Sabha).

या उमेदवारीमध्ये रजनी पाटील, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा आणि राजीव सातव यांच्या नावाची ही चर्चा होती. परंतु रजनी पाटील यांनाच काँग्रेसने राज्यसभा उमेदवार म्हणून निवड केली आहे.

अजितदादा, चंद्रकांत पाटलांवर करमणूक कर लावा : रुपाली चाकणकर

शिवसेना आणि राष्ट्रवादीचेच नव्हे तर काँग्रेस नेत्यांचे सुद्धा घोटाळे बाहेर येणार : चंद्रकांत पाटील

सोनिया गांधींकडून रजनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. रजनी पाटील या सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीतील आहेत. त्याचबरोबर रजनी पाटील या काँग्रेसच्या माजी खासदार होत्या.

कीर्तनकार शिवलीला ताई बिग बॉसच्या घरात, जाणून घ्या त्यांच्या नावामागची कहाणी

Will waive water & electricity bills of farmers, says Punjab CM Charanjit Singh Channi in first presser

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी