25 C
Mumbai
Tuesday, July 9, 2024
Homeराजकीयलिएंडर पेसचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

लिएंडर पेसचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

टीम लय भारी

गोवा: प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस याने राजकारणात पदार्पण केले आहे. क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर आता तो राजकीय क्षेत्रात दाखल झाला आहे. आपल्या या नव्या इनिंगसाठी त्याने तृणमूल काँग्रेसची निवड केली आहे(Tennis player Leander Paes has made his political debut.)

गोव्यामध्ये आज तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत लिएंडर पेसने टीएमसीमध्ये प्रवेश केला. ममता बॅनर्जी यांनी त्याचे पक्षात स्वागत केले.

नवाब मलिकांनी कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीतील व्हिडीओ केला शेअर; म्हणाले…

‘माझ्या मुलीने दोन वर्षात खूप काही कमावलं…, आलियाच्या यशाने आनंदी झालेयत महेश भट्ट!

“ आपणास सांगण्यास आनंद होत आहे की लिएंडर पेसने टीएमसीमध्ये प्रवेश केला आहे. मी अतिशय आनंद आहे. तो माझा लहान भाऊ आहे. मी जेव्हा युवा मंत्री होते, तेव्हा तो अतिशय तरूण होता. तेव्हापासून मी त्याला ओळखते.” असं ममता बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं.

धक्कादायक…. ! अहमदनगरच्या एसटी चालकाने संपवले आपले आयुष्य,एसटीलाच घेतला गळफास

Indian tennis ace Leander Paes joins Trinamool Congress

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत. येत्या काळात गोव्यात विधानसभा निवडणुका होणार असून ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष गोव्यात निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी