28.1 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजअजितदादा म्हणाले, जयंत पाटील माझ्यावर कारवाई करतील

अजितदादा म्हणाले, जयंत पाटील माझ्यावर कारवाई करतील

टीम लय भारी

मुंबई : जयंत पाटील हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. मी पक्षाचा आमदार आहे. त्यांचे आदेश आम्हाला पाळावे लागतात. नाहीतर ते माझ्यावर कारवाई करतील. बारामतीमधून माझे आमदारकीचे तिकीट कापतील, असे विधान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे ( Ajit Pawar said, Jayant Patil will take action ).

अजितदादा पवार यांनी केलेले हे विधान थट्टा – मस्करीमध्ये केलेले आहे. अजितदादा भाषण करताना खुलले की, अनेकदा विनोद करतात. बुधवारी विधानभवनात ‘राजारामबापू पाटील जन्म शताब्दी सांगता सोहळ्या’चे आयोजन केले होते. यावेळी अजितदादांनी विनोदांची आतषबाजी केली ( Ajit Pawar’s witty speech at Vidhanbhavan ).

lay bhari
येथे क्लिक करा, व फेसबुक पेज लाईक करा

अजितदादांच्या अगोदर देवेंद्र फडणवीस, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांचीही भाषणे झाली होती. परंतु सगळ्यांची भाषणे गंभीर होती. अजितदादांच्या विनोदी भाषणांनी मात्र सभागृह खळाळून निघाले.

हे सुद्धा वाचा

‘महाविकास आघाडी’चे ४५ आमदार फुटीच्या मार्गावर

Breaking : उद्धव ठाकरे, अजितदादांचा 2 कोटी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, गुगलसोबत केला करार

अजितदादांचा मोठा निर्णय, ‘कोरोना’साठी पुण्यात तीन जम्बो रूग्णालये उभारणार

अजितदादांच्या ‘संपर्का’तील मंत्र्याला ‘कोरोना’ची लागण, अन्य मंत्र्यांची पाचावर धारण

राजेश टोपे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, आयुक्तांवर नाराज

‘सातारा हॉस्पीटल’वर मंत्रालयातून कारवाईचे आदेश

मंत्रालयात भरलाय बदल्यांचा बाजार

Ajit Pawar …अन् अजितदादांनी ‘त्या’ फाईलवर एका मिनिटात, तर मुख्यमंत्र्यांनी दहा मिनिटांत सही केली

Mahavikas Aghadi : उद्धव ठाकरे, अजितदादा, राजेश टोपे यांचा मोठा निर्णय, जगात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सगळ्या जनतेला मिळणार ‘ही’ सुविधा

अनेकांना संधी मिळते, काहीजणांना संधी मिळत नाही. कर्तृत्व नसलेल्यांनाही चांगली मंत्रीपदे मिळतात, अशीही एक कोटी अजितदादांनी यावेळी केली. राजारामबापू पाटील यांच्या कर्तृत्वावरही ते यावेळी बोलले. अजितदादांच्या नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी