29 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeटॉप न्यूजदादू इंदुरीकर यांच्या स्मारकासाठी 4 एकर जमीन द्यावी ,अशोक सरोदे यांची...

दादू इंदुरीकर यांच्या स्मारकासाठी 4 एकर जमीन द्यावी ,अशोक सरोदे यांची मागणी

रवींद्र भोजने : टीम लय भारी

मुंबई : प्रतिनिधी दादू इंदुरीकर यांच्या स्मारकसाठी सरकारने  4 एकर जमीनीचा भूखंड  द्यावा, अशी मागणी वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठान आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष श्री. अशोक सरोदे यांनी केली.(Ashok Sarode demands4 acres land Dadu Indurikar’s memorial)

यावेळी ते म्हणाले की,  तमाशा कलावंत वगसम्राट दादू इंदुरीकर यांच्या गाढवाच लग्न या तुफान लोकप्रिय वगनाट्य ने 1968 ते 1980 या कालखंडामध्ये हजारो प्रयोग झाले त्याची भारत सरकारने दखल घेऊन संगीत कला अकादमी 173 चा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केले होते

 प्रतिष्ठान च्या नावाने मावळ तालुक्यात इंदुरी गाव हे वगसम्राट दादू इंदुरीकर यांचे जन्मगाव येथे प्रतिष्ठानला स्मारकासाठी जागा मिळावी यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे महाराष्ट्राचे महसूल मंत्री हे इंदुरी गावचे आहेत

 मावळ तालुक्यात किंवा मुंबई या ठिकाणी वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानला जागा मिळावी यासाठी आमची शासनाकडे मागणी आहे.  आमच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून आम्हाला लवकरात लवकर उचित स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्यावी ही मागणी पत्रकारांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आजची ही पत्रकार परिषद घेतली होती, असेही अशोक सरोदे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातील बौध्द लेणी संरक्षण व संवर्धन झालेच पाहीजे ,राजाराम खरात

गान कोकिला स्व.लताताई यांना मुंबई पोस्ट विभागाकडून विशेष कव्हर क्वीन ऑफ मेलोडीज चे लोकार्पण

कलाश्रमच्या ‘अभियान सन्मान’ उपक्रमात अभिनेते अशोक समेळ उपस्थित राहणार

Shahid Kapoor’s sister Sanah Kapur shows off her bridal Mehendi in first picture from her wedding celebration

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी