31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजनरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा

नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा

टीम लय भारी

चंदिगढ : काँग्रेस युवा कार्यकर्त्यांनी अनोख्या प्रकारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा केला आहे (Congress youth activists have celebrated the birthday of Indian Prime Minister Narendra Modi in a unique way).

पंतप्रधानांचा जन्मदिवस राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला आहे. रस्त्यावर बसून आणि औपचारिक पोशाख करून काही तरुणांनी रस्त्यावर काही पदार्थ बनवले.

भाजप धरणी ठेकेदाराचा १३ लाखाचा सभागृह घोटाळा उघडकीस

Congress
नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा

अबलांसाठी सबलीकरण योजना व विशेष कृती आखाडा, पोलिसांसमवेत महानगरपालिकेचा पुढाकार

पकोडे ले लो अशा घोषणा देत ते पदार्थ विकण्याचे एकप्रकारचे उपरोधिक आंदोलनच करत होते. तीन शेगड्या रस्त्यावर मांडून त्यात कांदाभजी, सामोसे, पाणीपुरीच्या पुऱ्या तसेच दुधाच्या किटल्या दिसत होत्या. चहा घ्या आणि भाजी घ्या अशा प्रकारे विक्री करण्याच्या आवेशात तरुण विक्री केल्यासारख्या घोषणा देत होते. कमलेशवर सिंग यांनी याबाबत ट्विट करून हा विडिओ ट्विटवर वर शेयर केला आहे.

बेरोजगार असल्यास पदार्थ बनवून त्याची विक्री करा आणि पैसे कमवा व खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर बना हा संदेशच या व्हिडीओमधून एकप्रकारे जातो आहे.

संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या भन्नाट शुभेच्छा

 

Cash-mukt Congres soon? Data shows leadership crisis is not party’s only problem since 2014

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी