29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeटॉप न्यूजटोकियो ऑलिम्पिक 2020 मधील तिसऱ्या दिवशी मेरी कोम आणि पी व्ही सिंधुकडून...

टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील तिसऱ्या दिवशी मेरी कोम आणि पी व्ही सिंधुकडून भारताला मोठ्या विजयाची आशा

टीम लय भारी
टोकियो : 25 जुलै ऑलिम्पिक सामान्यांचा तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसात मेरी कोम आणि पी. व्ही. सिंधू यांचे कसब पाहण्यास मिळणार आहे. (Mary and P. V. Sindhu shows up on third day)

दोन्ही खेळाडूंकडून भारताला पदकांची आशा आहे. दोन्ही खेळाडू नावाजलेलल्या आणि पदक विजेत्या आहेत. (Big hopes for medals from both athletes)

एकाच घरातील सहाजणांचा मृत्यू, नातलगांचा हंबरडा ऐकून उपस्थितांचीही मने हेलावली

मंत्री सुभाष देसाईंनी तळीये गावाला दिली भेट, मृतांच्या नातलगांचे केले सांत्वन

ऑलिम्पिक मधील दुसरा दिवस भारतासाठी आनंद देणारा होता. वेटलिफ्टिंग मध्ये 49 गटात मीराबाई चानू यांनी भारताला रजत पदक जिंकून दिले. त्याच बरोबर पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंड विरोधात 3-2 खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. (Second day was lucky for india)

Mary
मेरी कोम आणि पी. व्ही. सिंधू यांचे कसब

टेबल टेनिस मध्ये मणिका बात्रा आणि सुतीर्थ मुखर्जी यांनीही एकेरी पहिल्या फेरीत विजय संपादन केले. तरीही बॉक्सर विकास क्रिशन आणि महिला संघ विजय मिळवू शकला नाही.

भारताच्या युवा नेमबाजांना ऑलिम्पिक स्पर्धेत मिळाली निराशा

Tokyo Olympics 2021 Live Updates: Manika Batra playing Ukraine’s Margaryta Pesotska in women’s singles round 2

मणिका धीम्या वेगाने सुरुवात करत विजयावर लक्ष ठेवून आहे.
टेनिस खेळत सुद्धा भारत विजय मिळवू शकेल अशी आशा आहे. तर टेबल टेनिस मध्ये साथीयन गनासेकरन दुसऱ्या फेरीत विजय मिळवू शकले नाहीत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी