28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeटॉप न्यूजजागतिक कुस्ती स्पर्धा, भारताच्या प्रिया मलिकने पटकाले सुवर्ण पदक

जागतिक कुस्ती स्पर्धा, भारताच्या प्रिया मलिकने पटकाले सुवर्ण पदक

टीम लय भारी

दिल्ली : एकीकडे टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेत (Tokyo Olympic) भारताचे खेळाडू पदके जिंकण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. तर दुसरीकडे हंगेरी इथे वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिप सुरु आहे. ( World cadet wrestling championship in Hungary)

हंगेरी येथे चालू असलेल्या वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये (World cadet wrestling championship) भारताच्या हाती मोठं यश लागलं आहे. (India is looking for big win in Hungary too)

टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील तिसऱ्या दिवशी मेरी कोम आणि पी व्ही सिंधुकडून भारताला मोठ्या विजयाची आशा

World
जागतिक कुस्ती स्पर्धा

एकाच घरातील सहाजणांचा मृत्यू, नातलगांचा हंबरडा ऐकून उपस्थितांचीही मने हेलावली

भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने (Priya Malik) या स्पर्धेत 75 किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक पटकावलं आहे.

प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूला 5-0 च्या फरकाने पराभूत करत हे सुवर्ण पदक मिळवलं आहे. प्रियाने 2019 मध्ये पुण्यात खेलो इंडियामध्येही सुवर्ण पदक पटकावलं होतं.

मंत्री सुभाष देसाईंनी तळीये गावाला दिली भेट, मृतांच्या नातलगांचे केले सांत्वन

LAND IN CADET WORLD FINAL; Black Going For Bronze, Mullen Still In The Race

त्याचवर्षी 2019 मध्ये दिल्लीमध्ये 17 व्या स्कूल गेम्समध्येही तिने सुवर्ण जिंकलं असून 2020 मध्ये पटना येथील नॅशनल कॅडेट चॅम्पियनशिपमध्येही तिने सुवर्ण पदक मिळवलं आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी