32 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeटॉप न्यूजतुमचा फोन गरम होतोय? तर करा हे उपाय

तुमचा फोन गरम होतोय? तर करा हे उपाय

टीम लय भारी

सगळ्या मोबाईल धारकांची नेहमी एकाच तक्रार असते,ते म्हणजे मोबाईल गरम होणे. अनेकदा मोबाईल चार्जिंग ला लावल्यावर गरम होतो . मोबाइल गरम होण्याची कारणं काय(Mobile holders always have the same complaint, which is mobile overheating)

हल्ली आपल्या ऐकण्यात अनेकदा असा येत कि मोबाईल चा पण स्फोट होतो. एखाद्या चांगल्या कंपनीचा फोन चा देखील ब्लास्ट होतो. दिवसेंदिवस मोबाईल स्लिम होत चालले आहेत. नवनवीन फिचर ,नवीन मॉडेल बाजारात येतात . त्यामुळे मोबाईल ऍडव्हान्स होत चालले आहेत. डेटा प्रोसससिंग क्षमता सुद्धा वाढली आहे.

मुख्यमंत्र्यांनी विचारले भांडी आणलीत का? : नारायण राणे

बारामतीमधील दिवाळी कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित, शरद पवारांनी सांगितले त्यामागचे कारण

स्क्रीन रेसोलुशन,रॅम,कॅमेरा,डेटा मेमरी ह्या सर्व बाबतीत मोबाईल ऍडव्हान्स होत चालला आहे. मोबाईल का गरम होतो ह्याची सगळी कारणं मोबाईल वापरकर्त्यांना माहित असायला हवी कारण मोबाईल असा सतत गरम होणं धोक्याचं ठरू शकत. हि अशी भीती अनेकदा खरी ठरताना दिसली आहे. जाणून घेऊया मोबाईल गरम होण्याची मुख्य कारणे

मोबाईल गरम होण्याची ३ कारणं:

आपण जेव्हा खूप वेळ मोबाईल वापरतो तेव्हा त्याचा दुष्परिणाम प्रोसीसॉर वर होत असतो. त्यामुळे आपला फोन गरम होऊ शकतो.

मंत्रालयाबाहेर थाटू संसार, गोपीचंद पडळकरांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

Mobile phones worth Rs 1.5 Cr recovered in UP district

जेव्हा आपण मोबाइल चार्जिंगला लावतो तेव्हा सुद्धा फोन तापण्याची शक्यता असते आणि त्याचा परिणाम वायरलेस साठी काम करणाऱ्या  रेडिओ सिग्नलवर होतो आणि फोन तापतो

मोबाईल कमी गरम होणे ठीक आहे, पण जर सारखा सारखा फोन गरम होत असेल तर ते धोक्याचे ठरू शकते मग अश्या वेळी फोन खिशातून काढून थोडा वेळ बाजूला ठेवायचा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी