31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रभारतीय संविधानाची ओळख हा विषय सर्व विद्यापीठात अनिवार्य : उदय सामंत

भारतीय संविधानाची ओळख हा विषय सर्व विद्यापीठात अनिवार्य : उदय सामंत

टीम लय भारी 

मुंबई: १४ एप्रिल भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने भारतीय संविधानाची ओळख हा विषय सर्व विद्यापीठातील सर्व विद्याशाखांसाठी अनिवार्य करण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी घेतला आहे. सर्व विद्यापीठांच्या काल झालेल्या कुलगुरुंच्या बैठकीत सर्वसहमतीने घेण्यात आला असं त्यांनी म्हटलं आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आजच्या दिनाचे औचित्य साधत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. Higher and Technical Education Minister, Uday Samant said.

हे सुध्दा वाचा: 

भारतीय संविधान घरा-घरात आणि मना – मनात रुजविण्यासाठी संविधान वितरण 

Maharashtra: Colleges, Universities To Provide Extra 15 Minutes Per Hour For Offline Exams, Says Uday Samant

पाकिस्तानातील ‘शरीफ’ आणि बदमाष!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी