टीम लय भारी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. रात्री उशिरा या बदल्यांचा आदेश जारी झाला आहे ( Uddhav Thackeray transferred 7 IAS officers ).
बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे
1.विकास चंद्र रस्तोगी – माहिती तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिव पदावरून बदली. नानजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी म्हणून नियुक्ती
2. डॉ. एच. मोडक – आरोग्य विभागाचे उपसचिव म्हणून नियुक्ती
3. संदिप राठोड – हाफकीन महामंडळाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती
4. एस. एल. अहिरे – महिला व बाल विकास विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्ती
5. अनिल भंडारी – बीज महामंडळाच्या ( अकोला ) व्यवस्थापकीय संचालक पदावरून बदली. विक्रीकर विभागाचे सह आयुक्त पदावर नियुक्ती
6. सुशील खोडवेकर – शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिव पदावरून बदली. कृषी विभागाच्या उपसचिव पदावर नियुक्ती.
- बी. बी. दांगडे – रायगडच्या जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्ष पदावरून बदली. ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती.
हे सुद्धा वाचा
खळबळजनक : दोन IAS अधिकाऱ्यांचा हावरटपणा, सामान्य लोकांच्या योजनांवर मारला डल्ला !
IAS अभिमन्यू काळे यांची धडक कारवाई, ‘मास्क,’ औषधांचा काळाबाजार करणाऱ्या 171 जणांवर कारवाईचा दंडूका
IAS Transfer : मुख्यमंत्र्यांनी केल्या १५ IAS अधिका-यांच्या बदल्या