30.4 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरव्हिडीओVIDEO : अभिनेत्री तेजस्विनीकडे घाणेरडी मागणी

VIDEO : अभिनेत्री तेजस्विनीकडे घाणेरडी मागणी

तेजस्विनी पंडित एक नावाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण करिअरच्या सुरुवातीला पुण्यातील एका नगरसेवकाने तिला त्रास दिला होता.

सिनेजगतात आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी अनेकांना खडतर प्रवास करावा लागतो तर अनेक तडजोडी करत आपले स्थान टिकवून ठेवावे लागते. ही करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव त्यांच्या वाट्याला येतात. असाच एक अनुभव अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी सांगितला आहे. तेजस्विनी पंडित एक नावाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मराठी मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पण करिअरच्या सुरुवातीला पुण्यातील एका नगरसेवकाने तिला त्रास दिला होता.
सिनेपत्रकार सौमित्र पोटे (Soumitra Pote) यांच्या ‘मित्र म्हणे’ (Mitra Mhane) या पॉडकास्टवरील मुलाखतीमध्ये तेजस्विनीने स्ट्रगलिंगच्या काळात तिला आलेल्या अनुभवांवर भाष्य केली. ती म्हणाली,”करिअरच्या सुरुवातीला 2009-2010 साली मी पुण्यात सिंहगड रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहत होते. मी राहत असलेलं घर एका नगरसेवकाच्या मालिकीचं होतं. एकेदिवशी मी त्या नगरसेवकाच्या ऑफिसमध्ये भाडं देण्यासाठी गेले तेव्हा त्याने माझ्याकडे घाणेरडी मागणी केली”. त्यानंतर तिने पाण्याचा ग्लास उचलला आणि….

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!