26.6 C
Mumbai
Thursday, January 26, 2023
घरव्हिडीओIPL 2023 च्या लिलावात १० खेळाडूंवर लागली ८३ कोटींची बोली

IPL 2023 च्या लिलावात १० खेळाडूंवर लागली ८३ कोटींची बोली

इंग्लंडचा सॅम करन ठरलाआयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू इंग्लंडच्या सॅम करनने इतिहास रचला आहे. सॅम करनला पंजाब किंग्जने १८.५० कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

इंग्लंडचा सॅम करन ठरलाआयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू इंग्लंडच्या सॅम करनने इतिहास रचला आहे. सॅम करनला पंजाब किंग्जने १८.५० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यासह सॅम करन आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. करनने मॉरिसचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने १७.५० कोटी रुपयांमध्ये आपल्या संघात सामील करून घेतले. त्याचवेळी चेन्नई सुपर किंग्जने बेन स्टोक्ससाठी १६.२५ कोटी रुपये मोजले आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!