27 C
Mumbai
Saturday, January 28, 2023
घरव्हिडीओVIDEO : चित्र रेखाटत कला शिक्षकाने वाहिली पंतप्रधान मोदींच्या आईला श्रद्धांजली

VIDEO : चित्र रेखाटत कला शिक्षकाने वाहिली पंतप्रधान मोदींच्या आईला श्रद्धांजली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीचे आज दुःखद निधन झाल्याने कल्याण मधील श्री वाणी विद्यालयाचे कला शिक्षक यश महाजन यांनी त्यांना रंग खडू माध्यमातून आई आणि मुलाचे प्रेम हा प्रसंग रेखाटून चित्र माध्यमातून हिरा बेन यांना श्रद्धांजली अर्पित केली.

चित्र रेखाटत कला शिक्षकाने वाहिली पंतप्रधान मोदींच्या आईला श्रद्धांजली

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रीचे आज दुःखद निधन झाल्याने कल्याण मधील श्री वाणी विद्यालयाचे कला शिक्षक यश महाजन यांनी त्यांना रंग खडू माध्यमातून आई आणि मुलाचे प्रेम हा प्रसंग रेखाटून चित्र माध्यमातून हिरा बेन यांना श्रद्धांजली अर्पित केली.

हे सुद्धा पहा : 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!