25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरव्हिडीओVIDEO : सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या मागे लागला गेंडा

VIDEO : सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांच्या मागे लागला गेंडा

पर्यटकांच्या गाडीमागे हा गेंडा वेगाने धावत असून यामुळे पर्यटकांची काहीशी घाबरगुंडी उडाल्याचे दिसत आहे. मानस राष्ट्रीय उद्यानाचे वन परिक्षेत्र अधिकारी बाबुल ब्रह्मा यांनी सांगितले की, 'ही घटना 29 डिसेंबर रोजी आसाममधील मानस नॅशनल पार्कमध्ये घडली.

आसामच्या गुवाहाटी येथील मानस राष्ट्रीय उद्यान (Manas National Park) परिसरात एक गेंडा फिरायला आलेल्या पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पर्यटकांच्या गाडीमागे हा गेंडा वेगाने धावत असून (One-horned rhinoceros seen chasing tourist vehicle)  यामुळे पर्यटकांची काहीशी घाबरगुंडी उडाल्याचे दिसत आहे. मानस राष्ट्रीय उद्यानाचे वन परिक्षेत्र अधिकारी बाबुल ब्रह्मा  (Babul Brahma) यांनी सांगितले की, ‘ही घटना 29 डिसेंबर रोजी आसाममधील मानस नॅशनल पार्कमध्ये घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.’तज्ज्ञांचे मते, जंगलात सततच्या मानवी हालचालींमुळे प्राणी अस्वस्थ झाल्यामुळे अशी घटना घडू शकते. गेल्या काही काळात मानस नॅशनल पार्क हे प्रमुख पर्यटकांचं प्रमुख बनलं आहे. यावर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात या पार्कला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली असल्याचेही सांगण्यात आले.

हे सुद्धा पहा : Viral Video : साराच्या व्हायरल व्हिडिओने सिनेसृष्टी हादरली!

VIDEO : पाकिस्तानी शिष्टमंडळाला दाऊदविषयी प्रश्न विचारला असता पाकिस्तान चिडीचुप! व्हिडिओ व्हायरल

Rashmika Mandhana Vijay Devarkonda : रश्मिका अन् विजय करतायत डेट! एकत्र साजरा केलेल्या वेकेशनचे व्हिडिओ व्हायरल

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!