30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeव्हिडीओVIDEO : न्यू ईयरसाठी मुंबईकर सज्ज पोलिसांचाही असणार चोख बंदोबस्त

VIDEO : न्यू ईयरसाठी मुंबईकर सज्ज पोलिसांचाही असणार चोख बंदोबस्त

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असूनअनेक बेत आखत त्यांची जय्यत तयारी सुरु आहे . तर त्याचबरोबर मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी पोलिसांनी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेत शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले असूनअनेक बेत आखत त्यांची जय्यत तयारी सुरु आहे . तर त्याचबरोबर मुंबई पुण्यासह अनेक ठिकाणी पोलिसांनी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेत शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वाहतूक पोलीस, सशस्त्र दल, दंगल नियंत्रण पथक, गुन्हे शाखा, बीडीडीएस विशेष पथक, राज्य राखीव दल आणि जलद प्रतिसाद पथक सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे चीनमध्ये वाढलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारलाही सतर्क करण्यात आले असून विविध राज्यांना कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या संदर्भात आता राज्यांनी कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत .
गोव्यात नवीन वर्ष सेलिब्रेशन साठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात त्या अनुषंगाने गोव्यात देखील चोख बंदोबास्त ठेवत खबरदारी घेण्यात आली आहे.

हे सुद्धा पहा:  Mumbai Police : मुंबईच्या माजी आयुक्तांना सीबीआयकडून अटक, वाचा काय आहे प्रकरण

Mumbai News : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई ! मुलींची तस्करी करणारी टोळी गजाआड

मुंबई महापालिका Omicron ला रोखण्यासाठी सज्ज; महापौरांनी मुंबईकरांना केलं आवाहन,म्हणाल्या…

VIDEO : लोकहो, कोरोनाच्या चर्चेने आजिबात घाबरु नका!

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी