25 C
Mumbai
Tuesday, January 31, 2023
घरव्हिडीओVIDEO : पत्रकार परिषद न घेणाऱ्या पंतप्रधानांना काँग्रेसचा टोला

VIDEO : पत्रकार परिषद न घेणाऱ्या पंतप्रधानांना काँग्रेसचा टोला

कॉँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान जयराम रमेश यांना आलेला अनुभव पक्षाने आपल्या ट्विटरवरुण शेयर केला आहे. त्यातून पत्रकार परिषद न घेणाऱ्या आणि पत्रकारांना टाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावण्यात आला आहे.

भारत जोडो यात्रेतील पत्रकार परिषदेत एक पत्रकार कॉँग्रेस नेते जयराम रमेश यांना म्हणतो, “सर, आप तो बात भी कर लेते हो .. प्रधानमंत्री तो पत्रकारोको आसपास भटकनेभी नही देते..!”

जयराम रमेश यांनी भारत जोडो यात्रेतील राजस्थानच्या प्रवासात पत्रकारांशी बोलतांना सध्या राजकीय पक्षांमध्ये होत असलेल्या पक्षांतराबाबतही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, की कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर निवडणूक जिंकल्यानंतर तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणे चुकीचे आहे. ही वृत्ती चुकीची आणि निंदनीयही आहे. अशा लोकांना पक्षात परत यायचे असेल, तर त्यांना परत घेऊ नका, असेही रमेश यांनी सांगितले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!