28 C
Mumbai
Tuesday, September 24, 2024
Homeव्हिडीओVideo : बदल्यांच्या घोडेबाजाराला मुख्यमंत्र्यांनी लावला चाप, बदल्यांची फाईल पाठविली परत

Video : बदल्यांच्या घोडेबाजाराला मुख्यमंत्र्यांनी लावला चाप, बदल्यांची फाईल पाठविली परत

टीम लय भारी

मुंबई : मंत्रालयात सहसचिव, उपसचिव, कक्ष अधिकारी इत्यादी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरप्रकार सुरू आहेत. त्याला ‘लय भारी’ने वाचला फोडली होती. ‘लय भारी’च्या या बातमीची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली  (Re-extension of police officer staff transfers).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी