28 C
Mumbai
Saturday, August 19, 2023
घरव्हिडीओथरारक व्हिडिओ | शार्कच्या हल्ल्यात दोन महाकाय जहाजांचा चक्काचूर

थरारक व्हिडिओ | शार्कच्या हल्ल्यात दोन महाकाय जहाजांचा चक्काचूर

एक थरारक व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. यात शार्कच्या हल्ल्यात दोन महाकाय जहाजांचा चक्काचूर होताना दिसतोय. अंगाचा थरकाप उडविणारा हा अटलांटिक समुद्र क्षेत्रातील व्हिडिओ आहे. या व्हीडिओत शार्कने जहाजाच्या खालून येऊन विशाल जहाजाला खालून धडक देऊन कापूनच काढले. संतप्त शार्क हल्ल्यात जहाजाचे अक्षरक्ष: दोन तुकडे होताना दिसतात.

एक थरारक व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. यात शार्कच्या हल्ल्यात दोन महाकाय जहाजांचा चक्काचूर होताना दिसतोय. अंगाचा थरकाप उडविणारा हा अटलांटिक समुद्र क्षेत्रातील व्हिडिओ आहे.

काही दिवसांपूर्वीच शार्क माशाने पोहणाऱ्या माणसाला जिवंत गिळल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. माणसाला मासे खाताना सर्वांनीच पाहिले असेल; पण कधी माणसाला माशांनी खाताना पाहिल्याची ही हृदयद्रावक घटना पाहून सर्वानांच धक्का बसला होता. तसाच आता हा जहाजावर हल्ला करणाऱ्या शार्कचा व्हिडिओ आहे.

 

शार्क मासे हा समुद्रातील एक अत्यंत धोकादायक प्राणी आहे, जो पूर्णपणे मांसाहारी आहे. शार्क हे चावा घेऊन समोरचा प्राणी भक्ष्य आहे की नाही, हे ओळखतात. शार्क मासा चावा घेऊन ‘नमुनाघास’ घेतात आणि मग पक्के ठरवतात. मात्र, या व्हीडिओत शार्कने जहाजाच्या खालून येऊन विशाल जहाजाला खालून धडक देऊन कापूनच काढले. संतप्त शार्क हल्ल्यात जहाजाचे अक्षरक्ष: दोन तुकडे होताना दिसतात.

हे सुद्धा वाचा :

America : अमेरिकेतल्या या भागात झाली बत्तीगुल

Ratnagiri News : खोल समुद्रात जहाज बुडाले, 19 जण सुखरूप

रामदास जहाजास जलसमाधी

 

Shark Attack, Ship Attack, Viral Video, Ship Destroyed, Atlantic Sea

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी