31 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमुंबईमुंबईतील वाहनतळांच्या उपलब्धतेबाबत आता माहिती मिळवा या ऍप वर

मुंबईतील वाहनतळांच्या उपलब्धतेबाबत आता माहिती मिळवा या ऍप वर

टीम लय भारी

मुंबई :- मुंबईच्या 3 प्रभागांमध्ये विकेंद्रिकृत वाहनतळ योजना राबविण्यात येणार आहे. D प्रभाग (मलबार हिल आणि पेडर रोड) K प्रभाग (अंधेरी पश्चिम आणि विले पार्ले पश्चिम) तसेच S प्रभाग (पवई आणि भांडुप) या भागात वाहनतळ निर्मितीसाठी नगरपालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मंजुरी दिलेली आहे (Get information about the availability of parking lots in Mumbai on the app).

तसेच BMC ची एक नवी यंत्रणा मुंबई पार्किंग ऑथरिटी MPA एक ऍप विकसित करणार असून वाहन चालक मोबाईल वरून स्लॉट नोंदवू शकणार. त्याच बरोबर मुंबईत असलेल्या हौसिंग सोसायटी आणि कमर्शियल कॉम्प्लेक्स सुद्धा आपल्याकडे असलेले स्लॉट्स या ऍप वर नोंदवू शकणार, जेणेकरून एकाच प्लॅटफॉर्मवर सगळी माहिती उपलब्ध होईल (Will be able to report on this app, so that all the information will be available on a single platform).

नाना पटोलेंच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादीचा खोचक टोला

पंकजा मुंडे यांना मोठा धक्का : या विभागाने केली कारखान्यावर मोठी कारवाई

मुंबईत रस्त्यांवर व रस्त्याकडेला होणारी वाहनांची गर्दी पाहता आशा वाहन तळांची गरज आहे असे जाणवते. काही प्रमाणात वाहतूक सुकर होण्यास यामुळे मदतच होईल असे MPA च्या सदस्यांनी सांगितले.

Availability of parking lots in Mumbai on the app
मुंबईतील वाहनतळ

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या जेष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे निधन

Mumbai: New parking plans likely to be implemented on pilot basis in three wards from next month

ऑगस्ट पर्यंत ही वाहन तळ ऍप योजना पूर्णत्वास येईल. त्याच बरोबर वेगवेगळ्या जागेचे, वेगवेगळ्या गाड्यांच्या आकारानुसार आणि वेळेनुसार शुल्क सुद्धा किती असेल ते ऍप वरून आपल्याला कळू शकते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी