28 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजशिव सागर जलाशय मध्ये बोटिंग सुरू

शिव सागर जलाशय मध्ये बोटिंग सुरू

 

टीम लय भारी

सातारा : 10 महिन्याच्या कोरोना च्या  महा संक्रमण नंतर  पर्यटन स्थळं सुरु झाली आहेत.  हळूहळू पर्यटकांची पावले पर्यटन स्थळावर पडू लागली आहेत. (Boating started in shiv sagar lake, tapola)

यातच महाराष्ट्राचे मिनी काश्मिर व नवीन महाबळेश्वर होऊ पाहणाऱ्या तापोळा बामणोली शिवसागर जलाशय मध्ये बोटिंग करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे.

जयंत पाटलांसाठी लावले शहरभर बॅनर

‘व्हिडीओ क्लिप मध्ये ऐकू येणारा आवाज माझा नाही’

पावसाळ्यानंतर या विभागांमध्ये फुललेल्या निसर्गरम्य वातावरण पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. कोरणा च्या 10 महिन्याच्या महा संक्रमणानंतर पर्यटकांची पावले या विभागाकडे वळू लागली आहेत. तापोळ्याच्या जलाशयामध्ये बोटिंग साठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

पर्यटकांच्या सुरक्षिता व योग्य खबरदारी घेत तापोळा बोटीने चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे. त्यामुळे तापोळा बोटिंग व बामनोली बोटिंग स्थळ फुलून गेले आहे. स्पीड बोट, हाताने चालवण्याची बोट, निळा अथांग शिवसागर जलाशयात नोका विहाराचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्राच्या पर्यटकांनी यावे असे आवाहन व निमंत्रणही स्थानिक नागरिकांनी व हॉटेल व्यवसायिकांनी केले आहे.

हिंदूंची भारताबाहेरील मंदिरे आणि त्यांच्या भव्यतेचा इतिहास

Boating

Maha flood fury: Over 100 killed, thousands evacuated; CM visits affected areas

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी