29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeव्यापार-पैसाAdhani : आदानींच्या कंपनीला मिळाले मोठे काम

Adhani : आदानींच्या कंपनीला मिळाले मोठे काम

उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या गंगा एक्सप्रेसवेचे काम लवकरच सुरू होणार आहे. हा प्रस्ताविक प्रकल्प 6400 किमीचा आहे. त्याची किंमत 44000 कोटीहून अधिक आहे. अदाणी (Adhani) इंटरप्रायजेस कंपनीची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे.

उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या गंगा एक्सप्रेसवेचे काम लवकरच सुरू होणार आहे. हा प्रस्ताविक प्रकल्प 6400 किमीचा आहे. त्याची किंमत 44000 कोटींहून अधिक आहे. अदाणी (Adhani) इंटरप्रायजेस कंपनीची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या याेजनेसाठी स्टेट बँकेने सुमारे 10,238 कोटींचा निधी दिला आहे. हा प्रकल्प 30 वर्षांमध्ये पूर्ण करायचा आहे. तीन वर्षांचा कंस्ट्रक्शन पीरियड असून सहा वर्षांत ट्रॅफीक संबंधीत उपाय योजना करण्याची आहे. पीपीपी मोडसहीत हा मार्ग बनवण्यात येणार आहे.

हा महामार्ग सहा पदरी असणार आहे. त्यानंतर याचा विस्तार करुन आठ पदरी करण्यात येणार आहे. हा महामार्ग मेरठ-प्रयागराज यांना जोडणार आहे. डीबीएफओटी मॉडेलवर हा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. हा भारतामधला सर्वांत लांबीचा प्रकल्प आहे. या 44000 कोटी रुपयांच्या प्रकल्पामध्ये आदाणी (Adhani) समूहाची मोठी गुंतवणूक आहे.

हे सुद्धा वाचा

Six Air Bags : सहा एअर बॅगचा निर्णय 1 वर्ष पुढे ढकलला

Nitin Gadkari : गरीब-श्रीमंतीचे अंतर कमी झाले पाह‍िजे – नितीन गडकरी

America : अमेरिकेतल्या ‘या’ भागात झाली बत्तीगुल

हा प्रकल्प उत्तर प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, गुजरात, पश्च‍िम बंगाल आणि ओडीसामधून जाणार आहे. तो उत्तर प्रदेशला पश्चिमेकडील राज्यांना जोडणार प्रकल्प आहे. त्यामुळे अजूबाजूच्या राज्यांचा आर्थिक विकास होणार आहे. गंगा एक्स्प्रेसवेमुळे नदीकाठच्या ग्रामीण भागांचा विकास होईल. गंगा एक्सप्रेसवे सोराओन जवळच्या जुडापूर दांडू गावात संपणार आहे.

आदाणी (Adhani) एंटरप्राइजेस लिमिटेड कंपनी सहा पदरी एक्सप्रेसवे निर्मिती करणार आहे. त्यासाठी पर्यावरण विभागाने देखील परवानगी दिली आहे. अत्याधुनिक मशनरींचा वापर करून हा महामार्ग बनव‍िण्यात येणार आहे. कुशल इंजिनीयर्स या प्रकल्पासाठी काम करणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी