32 C
Mumbai
Wednesday, July 3, 2024
Homeमहाराष्ट्रकुठे जाहीर मुस्कटदाबी आणि कुठे सोबत घेतलेले दोन घास, चित्रा वाघ यांचे...

कुठे जाहीर मुस्कटदाबी आणि कुठे सोबत घेतलेले दोन घास, चित्रा वाघ यांचे कुत्सित ट्विट

टीम लय भारी
मुंबई : पूरग्रस्त भागांत अनेक राजकिय पक्ष पाहणीसाठी दौरे करत आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या पाहणी दौऱ्यावर आहेत. (Chitra wagh tweeted comparing BJP and shivsena)

आज त्यांनी पाटण तालुक्यातील आंबेघर व मोरगिरी येथील गावकऱ्यांची भेट घेतली. या भागात दरड कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला होता म्हणून येथील गावकऱ्यांची शाळेत निवार्याची सोया केलेली आहे.

आईविना बछड्यांची पहिली शिकार, वन प्रबंधकांची चिंता मिटली

Chitra
चित्रा वाघ

परिवहनमंत्री अनिल परब यांच्या विरोधात बोलल्याप्रकरणी एस टी कर्मचारी निलंबित

या शाळेत पाहणीसाठी गेले असता देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर येथील पुरग्रस्तांच्या पंगतीत मांडी घालून खाली बसून जेवले. याचे फोटो शोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मागील काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण येथे पाहणीसाठी गेले असता स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका स्त्री सोबत गैरव्यवहार केला होता. त्याचा दाखला देत आणि जेवणाच्या फोटोशी जोडत चित्रा वाघ यांनी राज्यसरकार ला बोल लावला आहे.

महाविकास आघाडीसह 14 पक्षांची दिल्लीत बैठक; ‘या’ प्रकरणावरून केंद्र सरकारला घेरणार

 

chitra wagh vs sanjay raut

‘एकीकडे महापुरात उध्वस्त झालेल्या कुटुंबाची जाहीर मुस्कटदाबी अन दुसरीकडे मांडीला मांडी लावून दोन घास घेत सावरण्यासाठीचं बळ आणि सोबत असल्याचा विश्वास. खरंच चित्र खुप बोलकी असतात’, असे ट्विट चित्रा वाघ यांनी केले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी