29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
Homeक्राईममजूर मृत्यूप्रकरणी वास्तुविशारदाला नोटीस

मजूर मृत्यूप्रकरणी वास्तुविशारदाला नोटीस

गंगापूर रोडवरील सावरकर नगर येथे सोमवारी भिंत कोसळून दोघामजुरांच्या झालेल्या मृत्यू ( labourer’s death ) प्रकरणी महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित वास्तुशाहर्ताला नोटीस (Notice to architect) बजावत त्यावर खुलासास मागितला आहे सोमवारी दिनांक 8 गंगापूर रोड परिसरातील सावरकर नगर येथे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भिंत कोसळून दोन मजुराचा मजुरांचा मृत्यू झाला गोकुळपाठी पाठी देव प्रभाकर बोरसे या दोघा मजुरांचा मृत्यू झाला तर दोघेजण जखमी झाले तर मजल्याच्या उभारणीसाठी खोल खड्डा खोदण्यात आलेला होता या ठिकाणी भिंतीचे बांधकाम करण्यात येत होते सहा बांधकाम मजूर खड्ड्यात उतरून भिंतींचे बांधकाम करत असताना साधारणतः चार ते पाच दिवसापूर्वी बांधलेले एका बाजूची सुमारे दहा ते पंधरा फूट उंचीची भिंत अचानकपणे कोसळली.(Notice to architect over labourer’s death )

त्यामुळे त्या ठिकाणी असलेले चौघे मजूर त्या ढिगार्‍याखाली दाखल दाबले गेले याप्रकरणी महापालिकेच्या नगररचना विभागाने घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर संबंधित वास्तुशाह व सह सल्लागार यांना नोटीस बजावली बांधकाम करताना सुरक्षितेच्या दृष्टीने घ्यावयाची काळजी घेतली नसल्याने सदर घटना घडली. भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नवीन घराचं बांधकाम सुरु आहे. या घराचं बांधकाम सुरु असताना भिंत कोसळल्याची घटना घडली. या दुर्देवी घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला. गोकुळ संपत पोटिंदे आणि प्रभाकर काळू बोरसे असं या मजुरांचं नाव आहे. सोमवारी ही घटना घडली. नव्या घराची भिंत कोसळल्याने या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे. अनिल रामदास जाधव आणि संतोष तुकाराम दरोगे असं जखमींचे नाव आहे. ठेकेदारा विरोधात गंगापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

थेट भिंतीपर्यंत केले बांधकाम:
महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित घटनास्थळाचा पंचनामा केला असून वास्तुशाहरादला नोटीस बजावत खुलासा मागवला आहे ज्या ठिकाणी बांधकाम सुरू होते त्या भूखंडाचे क्षेत्रफळ 412 मीटर चौरस असून तिन्ही बाजू बाजूने तीन मीटर जागा सोडण्यासाठी मंजुरी दिली आहे प्रत्यक्षात थेट भिंतीपर्यंत बांधकाम करण्यात आले मजूर बांधकामापेक्षा अधिक खोदकाम केल्याने भिंतीला तडे गेले बंगल्यासाठी मजूर मजूर बांधकाम नकाशावर 1.70 मीटर खोलीपर्यंत खोदकामाच परवानगी होती मात्र चार ते साडेचार मीटर पर्यंत खोदकाम करण्यात आले भूखंडाच्या तिन्ही बाजूस बांधकाम केल्याचे आढळल्याने नोटीस पाठवण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी