31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeएज्युकेशनमैत्री संस्कार मूल्य शिक्षण अभ्यासक्रमाचे मुंबईत झाले उदघाटन

मैत्री संस्कार मूल्य शिक्षण अभ्यासक्रमाचे मुंबईत झाले उदघाटन

मैत्रीबोध परिवार चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या मैत्री संस्कार मूल्य शिक्षण अभ्यासक्रमाचे आज  उद्घाटन करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, भारतीय प्रशासकीय सेवा, बँकिंग आणि इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत हिते. तसेच हा कार्यक्रम मणिभवन, गांधी संग्रहालय येथे करण्यात आले. (MaitriBodh Parivaar Charitable Trust Launches Maitri Sanskār Value Education Curriculum) मैत्रीबोध परिवार चॅरिटेबल ट्रस्ट एक सामाजिक-आध्यात्मिक संस्था आहे. यांचे संस्थापक-दूरदर्शी आणि जागतिक मानवतावादी मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रेरणेतून मुंबई येथे मैत्री संस्कार मूल्य शिक्षण अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आली. (MaitriBodh Parivaar Charitable Trust Launches Maitri Sanskār Value Education Curriculum)

‘एनटीए’मार्फत यंदा ५ मे ला देशभरात ‘नीट’ ही परीक्षा

मैत्री संस्कार अभ्यासक्रम पाच मूलभूत मूल्यांवर आधारित आहे. मैत्री संस्कार अभ्यासक्रमाचा उद्देश मुलांना मौज, आनंद, प्रयोग, चर्चा आणि आत्मनिरीक्षण द्वारे त्यांच्या आंतरिक शोध घेत त्यांना सक्षम बनवणे आहे. हा प्रवास त्यांना जन्मजात मूल्यांनी सुसज्ज करेल. तसेच, वास्तविक जगाच्या आव्हानांमधून मार्ग काढण्यासाठी मदत करेल. (MaitriBodh Parivaar Charitable Trust Launches Maitri Sanskār Value Education Curriculum)

7 एप्रिलला होणार ‘सेट’ परीक्षा, मुंबईतील 28 केंद्रावरून 14, 426 विद्यार्थी देणार परीक्षा

या अभ्यासक्रमात वास्तविक जीवनातील लोकांच्या प्रेरणादायी कथांचा संमिश्र संग्रह, लहान व्हिडिओ, भूमिका नाटके, कविता आणि गाणी यांचा समावेश आहे. यामुळे मुलांना खूप काही शिकायला मदत होईल. हा अभ्यासक्रम बालपणाच्या प्राथमिक वर्षांमध्ये, हळूहळू 1 ते इयत्ता 8 पर्यंत प्रगती करत असलेल्या मुलांसाठी आहे.

मृणालिनी मनीष निगडे यांना दिला जाणार 13वा हिरवाई पुरस्कार

आजची मुले आणि तरुण अशा युगात जगत आहेत जिथे वाढलेली स्पर्धात्मकता, सामाजिक दबाव, अपुरेपणाची भावना, तणावाचे विकार आणि परिणामी मानसिक आरोग्य अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे त्यांना समाजातील काही गोष्टींबाबत माहिती असणे गरजेचे आहे. मुलांचा सर्वांगीण विकासआणि कल्याणा होवो, त्यांना भविष्यात समाजात वावरताना कुठलेही त्रास नाही होवो. हेच मैत्री संस्कार अभ्यासक्रमात सांगण्यात येणार आहे.  मैत्री संस्कार अभ्यासक्रम हा एक आंतरिक होका यंत्र म्हणून काम करत मूळ मूल्य विकसित होते. तसेच मुलांना स्पष्टता, करुणा आणि आत्मविश्वासाने निर्णय घेण्यास सक्षम बनवते. (MaitriBodh Parivaar Charitable Trust Launches Maitri Sanskār Value Education Curriculum)

मैत्रीबोध परिवार ही एक सामाजिक-आध्यात्मिक संस्था आहे.  ज्याचे नेतृत्व प्रेम, परिवर्तन आणि निःस्वार्थ सेवेद्वारे मानवी चेतना उत्थान करण्यासाठी अथक परिश्रम करत असलेल्या मित्रांच्या जागतिक कुटुंबाने केले आहे. 2013 मध्ये भारतात उगम पावलेला, मैत्रीबोध परिवार युरोप, मध्य पूर्व, आग्नेय आशिया, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत हजारो स्वयंसेवकांसह उपस्थितीसह जगभरात पसरला आहे. मैत्रीबोध परिवाराचे व्हिजन मानवतेची चेतना जागृत करणे, आनंदी, शांत आणि शाश्वत जगाचा पाया घालणे आहे. (MaitriBodh Parivaar Charitable Trust Launches Maitri Sanskār Value Education Curriculum)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी