29 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
Homeएज्युकेशन7 एप्रिलला होणार ‘सेट’ परीक्षा, मुंबईतील 28 केंद्रावरून 14, 426 विद्यार्थी देणार...

7 एप्रिलला होणार ‘सेट’ परीक्षा, मुंबईतील 28 केंद्रावरून 14, 426 विद्यार्थी देणार परीक्षा

सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. यंदा 7 एप्रिल 2024 रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. (Mumbai set exam on 7th april 2024 at 28 exam centers 14426 students will give exam) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आणि मुंबई विद्यापीठाच्या समन्वयाने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित विविध 28  महाविद्यालयातील केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे. (Mumbai set exam on 7th april 2024 at 28 exam centers 14426 students will give exam)

मृणालिनी मनीष निगडे यांना दिला जाणार 13वा हिरवाई पुरस्कार

मुंबईतील 28 केंद्रावरून 14, 426 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. या परीक्षेसाठीची प्रवेश पत्रे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिली गेली आहेत. तसेच, मुंबई विद्यापीठात आयोजित होणाऱ्या या परीक्षेची यशस्वी नियोजन करण्यासाठी मुंबई शहर केंद्र प्रमुख म्हणून इंग्रजी विभागातील प्राध्यापक डॉ. शिवाजी सरगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Mumbai set exam on 7th april 2024 at 28 exam centers 14426 students will give exam)

मुंबई विद्यापीठात झाली नवीन उपक्रमाची सुरुवात, कुलगुरू करणार विद्यार्थ्यांशी संवाद

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित मुंबई शहर आणि मुंबई उपनगरे जिल्ह्यातील एकूण 28 महाविद्यालयातील केंद्रावर ही परीक्षा सुरळीतरित्या पार पडण्यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करण्यात आले असून सर्व केंद्र प्रमुखांना योग्य त्या सूचनाही देण्यात आल्या असल्याचे प्राध्यापक डॉ. शिवाजी सरगर यांनी सांगितले. तसेच परीक्षार्थी यांची परीक्षेसंबंधीत कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी 9869028056 या क्रमांकावर संपर्क साधता येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Mumbai set exam on 7th april 2024 at 28 exam centers 14426 students will give exam)

दिव्यांगांच्या मदतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकमेकांना सहाय्य करत पुढे यावे; डॉ. काकोडकरांचे आवाहन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी