33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeक्रीडाIPL 2024च्या पहिल्या सामन्यासाठी चेन्नईत पोहोचली विराट कोहलीची टीम, पहा व्हिडिओ 

IPL 2024च्या पहिल्या सामन्यासाठी चेन्नईत पोहोचली विराट कोहलीची टीम, पहा व्हिडिओ 

IPL 2024 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात खेळला जाणार आहे. 22 तारखेच्या सामन्यासाठी आरसीबीचे सर्व खेळाडू चेन्नईला पोहोचले आहेत. विराट कोहली, फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल सारख्या खेळाडूंना एकत्र खेळतांना पाहून चाहत्यांना फार मजा येणार आहे. चेन्नई विमानतळावर आरसीबीच्या टीमचे जोरदार स्वागत झाले. आरसीबीची टीम चेन्नईला पोहोचली आहे. पण, CSK कर्णधार एमएस धोनीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे.

आयपीएल 2024 मध्ये कॉमेंट्री करणार नवज्योत सिंग सिद्धू, लोकसभा निवडणूक लढवण्यास दिला नकार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टीम चेन्नईला पोहोचला तेव्हा विमानतळावर त्यांच्यासाठी आणि विशेषतः विराट कोहलीची चाहत्यांची क्रेझ होती. संपूर्ण विमानतळावर विराटच्या नावानी गुंजले होते. तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांनी विराट-विराटच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलांनी घेरलेल्या विमानतळाच्या बाहेर पडताना विराट कोहली दिसला. बाहेर आल्यानंतर तो थेट बसमध्ये गेला.

‘नॅशनल क्रश’ Smriti Mandhana चा फिटनेस फंडा घ्या जाणून

एकीकडे आरसीबी या हंगामात चांगले प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर दुसरी कडे एमएस धोनी आपली तयारी सुरु केली आहे. मैदानावरील त्याच्या तयारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये तो मोठे फटके आणि लांब षटकार मारताना दिसत आहे. या हंगामात त्याने सीएसकेशी संबंधित असलेल्या शार्दुल ठाकूरविरुद्ध मोठे शॉट्स मारण्याचा सरावही केला आहे.

हे स्पष्ट आहे की धोनीचा आयपीएल 2024 मध्ये आपला प्रवास सुरू करण्याचा मानस आहे जिथून त्याने आयपीएल 2023 मध्ये सोडला होता. आणि, हे सर्व तयारीचे व्यायाम त्यासाठीच आहेत. धोनी कठोर परिश्रम करत आहे, ज्याचे परिणाम नक्कीच मिळत आहेत. आता अशा परिस्थितीत एमएस धोनी आरसीबीसाठी किती मोठा धोका ठरतो हे पाहायचे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी