33 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमनोरंजनसिद्धार्थची झाली अदिती राव हैदरी? तेलंगणातील मंदिरात गुपचूप लग्न केल्याची चर्चा 

सिद्धार्थची झाली अदिती राव हैदरी? तेलंगणातील मंदिरात गुपचूप लग्न केल्याची चर्चा 

बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीने लग्न केल्याची चर्चा होत आहे. अदितीने तिच्या दीर्घकाळचा प्रियकर सिद्धार्थसोबत गुपचूप लग्न केल्याची चर्चा आहे. सिद्धार्थ हा देखील अभिनेता आहे. अदिती आणि सिद्धार्थ बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते आणि आता हे कपल कायमचे एकमेकांचे झाल्याचे मानले जात आहे. (Aditi Rao Hydari and Siddharth tie knot at a temple in telangana)

बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरीने लग्न केल्याची चर्चा होत आहे. अदितीने तिच्या दीर्घकाळचा प्रियकर सिद्धार्थसोबत गुपचूप लग्न केल्याची चर्चा आहे. सिद्धार्थ हा देखील अभिनेता आहे. (Aditi Rao Hydari and Siddharth tie knot at a temple in telangana) अदिती आणि सिद्धार्थ बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते आणि आता हे कपल कायमचे एकमेकांचे झाल्याचे मानले जात आहे. (Aditi Rao Hydari and Siddharth tie knot at a temple in telangana)

कपिल शर्मासोबत झालेल्या भांडणाबाबत सुनील ग्रोव्हरने केला मोठा खुलासा

मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ आणि अदितीचे लग्न अतिशय साधेपणाने पार पडले. या दोघांनी आज २७ मार्चला तेलंगणा येथील श्रीरंगम रंगनाथम स्वामी मंदिरात एकमेकांसोबत विवाह केला. यावेळी मंदिरात दोघांचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. (Aditi Rao Hydari and Siddharth tie knot at a temple in telangana) या जोडप्याने पूर्ण रितीरिवाजाने लग्न केले. या लग्नासाठी तामिळनाडूहून पुजारी बोलावण्यात आले होते. ज्या मंदिरात लग्न झाले त्या मंदिराशीअदितीचे विशेष नाते असल्याचे समजते. वास्तविक, अभिनेत्रीचे आजोबा वानपर्थी संस्थेचे शेवटचे शासक होते. (Aditi Rao Hydari and Siddharth tie knot at a temple in telangana)

मुनव्वर फारुकीला पोलिसांनी घेतलं ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditi Rao Hydari (@aditiraohydari)

मात्र, अदिती आणि सिद्धार्थ या दोघांकडून अजून देखील त्यांच्या लग्नाबाबत बातमी जाहीर करण्यात नाही आली आहे. चाहते लग्नाचे फोटो कधी येण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या दोघांनी 2021 मध्ये अजय भूपती दिग्दर्शित महासमुद्रम चित्रपटात एकत्र काम केले होते. येथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. (Aditi Rao Hydari and Siddharth tie knot at a temple in telangana)

डेजी शाहला डेट करत आहे शिव ठाकरे? आता स्वतः दिले उत्तर

तसेच, गेल्या वर्षी या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची पुष्टी केली होती.अदिती आणि सिद्धार्थ या दोघांचे हे दुसरे लग्न आहे. आदितीने 2009 मध्ये सत्यदीप मिश्रासोबत लग्न केले आणि दोघे 2013 मध्ये वेगळे झाले. सिद्धार्थने 2003 मध्ये पहिले लग्न केले आणि 2007 मध्ये घटस्फोट घेतला. (Aditi Rao Hydari and Siddharth tie knot at a temple in telangana)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी